सुवर्णसंधी – PNB बँकेत 500 हून अधिक पदांवर भरती
PNB Recruitment 2020
PNB Recruitment 2020 : पीएनबी बँकेत ५०० हून अधिक पदांवर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
PNB Recruitment 2020: पंजाब नॅशनल बँकेत (PNB) मॅनेजर आणि सिनिअर मॅनेजर पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार पीएनबी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. pnbindia.in हे बँकेचे अधिकृत संकेतस्थळ आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
🔥थोडेच दिवस बाकी, बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये 129 लिपिक पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कोणकोणत्या पदांची भरती सुरू आहे, किती जागा रिक्त आहेत, वयोमर्यादा, आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे, अर्ज कसा भरायचा, अंतिम मुदत काय आहे आदी सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे. याशिवाय भरतीचे नोटिफिकेशन, अर्जाची थेट लिंक या वृत्ताच्या अखेरीस देत आहोत.
पदांची माहिती
- मॅनेजर (रिस्क) – १६० पदे
- मॅनेजर (क्रेडिट) – २०० पदे
- मॅनेजर (ट्रेझरी) – ३० पदे
- मॅनेजर (लॉ) – २५ पदे
- मॅनेजर (आर्किटेक्ट) – 2 पदे
- मॅनेजर (सिविल) – ८ पदे
- मॅनेजर (इकोनॉमिक) – १० पदे
- मॅनेजर (एचआर) – १० पदे
- सीनियर मॅनेजर (रिस्क) – ४० पदे
- सीनियर मॅनेजर (क्रेडिट) – ५० पदे
- एकूण – ५३५
आवश्यक पात्रता
वेगवेगळ्या पदांची पात्रतादेखील स्वतंत्रपणे मागितली आहे. पुढील दिलेल्या अधिसूचना दुव्यावर क्लिक करुन आपल्याला सविस्तर माहिती मिळू शकेल.
वयोमर्यादा
- व्यवस्थापकांसाठी किमान वय २५ वर्षे आणि कमाल ३५ वर्षे आहे.
- त्याच वेळी, वरिष्ठ व्यवस्थापकांसाठी किमान वय २५ वर्षे आणि जास्तीत जास्त ३७ वर्षे आहे.
- राखीव वर्गासाठी कमाल वयोमर्यादेमध्ये सवलत असेल.
महत्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्जांना सुरुवात – ८ सप्टेंबर २०२०
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख –
२९ सप्टेंबर २०२०6 ऑक्टोबर 2020 (मुदतवाढ) - अर्जात सुधारणा करण्याची अंतिम मुदत – २९ सप्टेंबर २०२०
- ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम मुदत – २९ सप्टेंबर २०२०
- अर्ज प्रिंट करण्याची अंतिम मुदत – १४ ऑक्टोबर २०२०
संपूर्ण माहिती करिता येथे क्लिक करा – https://mahabharti.in/pnb-bharti-2020/
सोर्स : म. टा.
Table of Contents
शंभर टक्के नोकरी मिळेल