पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. अंतर्गत “कंत्राटी वाहक चालक” पदाकरिता मेगा भरती; थेट मुलाखतीचे आयोजन!! | PMPML Bharti 2025

PMPML Walk in 2025

 Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited Bharti 2025

PMPML Bharti 2025: Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited, Pune is going to conducted walk-in interview for interested and eligible candidates for the posts of “Vehicle Driver”. There are various vacancies available. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates may attend the walk-in interview schedule on 15th of January 2025 to 24th of January 2025. For more details about Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. अंतर्गत “कंत्राटी वाहक चालक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १५ जानेवारी २०२५ ते २४ जानेवारी २०२५ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावकंत्राटी वाहक चालक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – शुभम सर्व्हिसेस, श्री कॅपिटल बिल्डींग, ३ रा मजला, लक्ष्मी कॉलनी, पुणे सोलापूर रोड, हडपसर, पुणे ४११ ०२८.
  • मुलाखतीची तारीख१५ जानेवारी २०२५ ते २४ जानेवारी २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://pmpml.org/

Educational Qualification For PMPML Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कंत्राटी वाहक चालक SSC/HSC Pass

Important Document For Walk in Interview PMPML Vehicle Driver Job 2025

(१) आधार कार्ड झेरॉक्स
(२) पॅन कार्ड झेरॉक्स
(३) ड्रायव्हींग लायसन्स झेरॉक्स
(४) बॅच क्रमांक
(५) शाळा सोडल्याचा दाखला
(६) पासपोर्ट आकाराचे ४ फोटो
(७) SSC/HSC प्रमाणपत्र
(८) अॅड्रेस पुरावा
(९) रहिवासी दाखला
(१०) ट्रेनिंग सर्टिफिकेट
(११) पोलिस चारित्र पडताळणी दाखला (पोलिस व्हेरिफिकेशन)
(१२) वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र (मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट

Selection Process For Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited Walk in Application 2025

  • उमेदवारांची मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
  • मुलाखतीची तारीख १५ जानेवारी २०२५ ते २४ जानेवारी २०२५ आहे.
  • उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For pmpml.org Bharti 2025

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/nFHW6
✅ अधिकृत वेबसाईट https://pmpml.org/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Pradip Chauhan says

    Conducter

  2. Nakul Surushe says

    12th pass jaga aahet ka?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड