शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना | PM YASASVI Scheme 2022
PM YASASVI Scheme 2022
PM YASASVI Scheme 2022
PM YASASVI Scheme 2022: MSJ&E of the Govt. of India, has formulated a scheme known as PM Young achievers Scholarship Award Scheme for Vibrant India (YASASVI) for the award of scholarships to Other Backward Class (OBC), Economically Backward Class (EBC) and Nomadic and Semi-Nomadic Tribes De-notified Tribe(DNT) students, annual income of whose parents/guardian is not more than Rs. 2.5 lakhs, studying in identified Schools. For more details about NTA PM YASASVI Scheme Registration 2022, PM YASASVI Scheme, PM YASASVI Scholarship Apply Online, visit our website www.MahaBharti.in. Official Website Further details are as follows:-
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आणली आहे. NTA ने शालेय विद्यार्थ्यांकडून PM यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया (YASASVI) साठी अर्ज मागवले आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- YASASVI ही इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) आणि गैर-अधिसूचित, भटक्या आणि अर्ध भटक्या जमाती (DNT/SNT) श्रेणीसाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने सुरू केलेली शिष्यवृत्ती योजना आहे.
- इयत्ता ९ वी मध्ये किंवा ११ वी मध्ये शिकणारे आणि ज्यांच्या पालकांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक नाही असे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.
YASASVI Scheme 2022 Age Limit
Class | 9th |
Class 9th | 01-04-2006 to 31-03-2010 |
Class 10th | 01-04-2004 to 31–03-2008 |
Selection Process For PM YASASVI Scholarship 2022
अशा प्रकारे शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड होईल
- YASASVI 2022 साठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी, NTA ११ सप्टेंबर रोजी MCQ स्वरूपात परीक्षा आयोजित करेल.
- यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २७ जुलैपासून सुरू झाली असून, २६ ऑगस्ट रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे.
- अधिकृत वेबसाइट yet.nta.ac.in वर जाऊन विद्यार्थी त्यांचा अर्ज भरू शकतात.
How to Apply For NTA PM YASASVI Scheme 2022 Application Form
- अधिकृत वेबसाइट yet.nta.ac.in ला भेट द्यावी.
- यानंतर वेबसाइटवर दिलेल्या रजिस्टरच्या लिंकवर क्लिक करा.
- आता तुमचे नाव, ईमेल, जन्मतारीख आणि पासवर्ड सबमिट करून खाते तयार करा.
- आता लॉगिन वर क्लिक करा आणि अर्ज क्रमांक आणि पासवर्ड सबमिट करून लॉगिन करा.
- त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करा.
- सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.
PM Young Achievers Scholarship Award Scheme for Vibrant India (YASASVI)
MSJ&E of the Govt. of India, has formulated a scheme known as PM Young achievers Scholarship Award Scheme for Vibrant India (YASASVI) for award of scholarships to Other Backward Class (OBC), Economically Backward Class (EBC) and Nomadic and Semi-Nomadic Tribes De-notified Tribe(DNT) students, annual income of whose parents/guardian is not more than Rs. 2.5 lakhs, studying in identified Schools.
The award of scholarships is at two levels:
- * For students who are studying in Class IX
- * For students who are studying in Class XI
Selection of candidates for award of Scholarships under the Scheme is through a written test known as YASASVI ENTRANCE TEST (YET) 2022.
MSJ&E of Govt. of India has entrusted the responsibility of conducting the YASASVI ENTRANCE TEST-2022 to NTA.
NTA PM YASASVI Scheme 2022
Purpose | Exam for selection of candidates belonging to OBC, EBC and DNT categories, studying in Class IX and Class XI for award of scholarship for studying in Schools identified by the MSJ&E. |
Scholarship Name | PM Yashasvi scheme |
Scheme Launch By | Government of India |
Department | Ministry Of Social justice and Empowerment |
Class | Class 9 or 11 |
Country | India |
Benefits | Scholarship for meritorious students |
Mode of application | Online |
Official website | www.yet.nta.ac.in |
YASASVI Scheme 2022 Important Dates :-
Starting Date | 27 July 2022 |
Last Date | 26 August 2022 |
Correction Date | 27 to 31 August 2022 |
Admit Card | 05 September 2022 |
Examination Date | 11 September 2022 |
Date of Result | Available Soon |
PM YASASVI Scheme Official Website
अधिकृत वेबसाईट – yet.nta.ac.in
Important Link:
PDF जाहिरात – https://bit.ly/3QcCPjI
नोंदणी – https://bit.ly/3QaNj2Y
अर्ज करा – https://bit.ly/3Q4rNN8
Table of Contents