PM स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज सुरु – त्वरित अर्ज करा!!
PM Scholarship Scheme 2021
PM Scholarship Scheme 2021 : Application for PM Scholarship Scheme started. The process of applying online for the Pradhan Mantri Scholarship Scheme 2021 has started. Eligible students can apply online by visiting the official website ksb.gov.in.
प्रधानमंत्री स्कॉलरशिप योजना 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही योजना 2016 मध्ये सुरु करण्यात आली होती. मात्र, मधल्या काळात ही योजना बंद केली होती. आता नव्यानं ही स्कॉलरशिप योजना सुरु करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती घेण्यासाठी माजी सैनिकांची मुलं अर्ज करु शकतात. पात्र विद्यार्थी ऑफिशियल वेबसाईट ksb.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
PM Scholarship Scheme 2021 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
- स्टेप 1 : प्रधानमंत्री स्कॉलरशिप स्कीम 2021 साठी अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या
- स्टेप 2 : तिथे PMSS (PM Scholarship Scheme) वर क्लिक करा
- स्टेप 3 : आता New Registration वर क्लिक करा
- स्टेप 4 : त्यानंतर Apply Online वर क्लिक करा
- स्टेप 5 : रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये माहिती भरा
- स्टेप 6 : अर्ज करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
Important Documents – आवश्यक कागदपत्रे
पीएम किसान स्कॉलरशीप योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड असणं आवश्यक आहे. याशिवाय त्याच्या नावानं असलेल्या बँक खात्याच्या पासबूकची झेरॉक्स प्रत, जन्म प्रमाणपत्र आणि गुणपत्रक आवश्यक आहे.
कोणते लाभ मिळणार ?
प्रधानमंत्री स्कॉलरशिप योजना 2021 अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना 12 वीला 75 टक्केपेक्षा अधिक गुण मिळतील त्यांना 10 महिने दरमहा 1 हजार रुपये दिले जाणार आहेत. 12 वी उत्तीर्ण आहेत पण शिक्षण सुटलेले आहे अशा माजी सैनिकांच्या पाल्यांना या योजनेतून शिक्षण घेता येईल. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चार ते पाच वर्षांसाठी 2 हजार रुपये दिले जातील. मात्र, विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रतेयक विषयात 50 टक्केंपेक्षा अधिक गुण मिळवावे लागतील. प्रधानमंत्री स्कॉलरशिप योजना 2021 अंतर्गत जे विद्यार्थी 85 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवतील त्यांना 25 हजार रुपये दिले जाणार आहेत.
Table of Contents
Final year मध्ये असणाऱ्याना form भरायला चालते का ?
ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?
Mera nam baig aatif yaqub hai
Mai 12pass hu or mujhe bhawtsee logo be kha hai ki is par trai na kare kyu ki ye faikh that’s hai agar sar ye faikh Nahi rha to Muje riplay zarur karna
Link patva
जन्माच्या दादल्या येवजी TC ची झेरॉक्स जमनार नाही का ❓आणि याला fee भरावी लागेल का ❓