PM किसान सन्मान निधी योजना लाभार्थी स्थिती

PM Kisan Samman Yojna - Beneficiaries Status

PM किसान सन्मान निधी योजना लाभार्थी स्थिती :-

आज आम्ही इथे PM किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची सध्य स्थिती कशी बघायची हे सांगणार आहोत. PM किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आपली सध्य स्थिती (अर्जाचे ट्रॅकिंग) कसे करायचे हे येथे बघू शकता. लाभार्थ्यांनी आपली सध्य स्थिती बघण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. सध्य स्थिती बघण्याच्या स्टेप्स खालील दिलेल्या आहेत.

PM किसान सन्मान निधी योजना लाभार्थी सध्य स्थिती कशी बघावी :-

  • सर्वप्रथम “Formers Corner” मधून “Beneficiary Status” लिंक वर क्लिक करावे.
  • यानंतर आपले आधार नबंर, अकाऊंट नबंर किंवा मोबाईल नंबर टाकावे.
  • मग “Get Data” या बटन वे क्लिक करावे.

लाभार्थांनी आपली सध्य स्थिती बघण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

लाभार्थी सध्य स्थिती

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप