पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड भरती २०२०

Pimpri Chinchwad Smart City Pune Bharti 2020


पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड येथे कंपनी सचिव पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावकंपनी सचिव
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५० वर्षापेक्षा जास्त असावे.
  • नोकरी ठिकाणपिंपरी चिंचवड
  • ई-मेल पत्ता – smartcity@pcmcindia.gov.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/37kvmYH
अधिकृत वेबसाईट : http://www.smartcitypimprichinchwad.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.



Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>