महत्त्वाचे – सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी ‘हे’ निकष अनिवार्य, UGC चा नवा नियम जाणून घ्या

Phd Not Necessary For Assistant Professor Post

Phd Not Necessary For Assistant Professor Post

Phd Not Necessary For Assistant Professor Post: There is good news for those preparing for the recruitment of assistant professor posts in universities. University Grants Commission i.e. UGC Chairman Prof. M Jagdesh Kumar has given an important update in this regard. Accordingly, PhD will not be mandatory for recruitment to the posts of Assistant Professors in Universities and Colleges. Qualification in UGC National Eligibility Test (NET) will be sufficient.

प्राध्यापक होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी (UGC Update 2023) एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.  यूआता उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या म्हणजेच असिस्टेंट प्रोफेसर थेट भरतीमध्ये किमान पात्रता निकष लावत NET/SET/SLET हे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.. त्यानुसार विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या पदांवरील भरतीसाठी PHD अनिवार्य नसेल. UGC सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांनी 30 जून 2023 रोजी याबद्दलची अधिसूचना जारी केली आहे आणि नवीन नियम 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात आले आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

There is a big news for the youth applying for the post of Assistant Professor. The University Grants Commission (UGC) has issued new rules for the appointment of Assistant Professors in all higher education institutions.

????विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी नवीन नियम जारी केले आहेत

????आता उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या म्हणजेच असिस्टेंट प्रोफेसर थेट भरतीमध्ये किमान पात्रता निकष लावत NET/SET / SLET हे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.

UGC सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांनी 30 जून 2023 रोजी याबद्दलची अधिसूचना जारी केली आहे आणि नवीन नियम 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात आले आहेत.

आता उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या म्हणजेच असिस्टेंट प्रोफेसर थेट भरतीमध्ये किमान पात्रता निकष लावत NET/SET/SLET हे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.

UGC सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांनी 30 जून 2023 रोजी याबद्दलची अधिसूचना जारी केली आहे आणि नवीन नियम 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांना दिलासा (UGC Update 2023)

देशातील विद्यापीठांमध्ये अध्यापन करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. याआधी विद्यापीठांमध्ये अध्यापनासाठी पीएचडी पदवी अनिवार्य होती. पण आता नव्या नियमामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

उस्मानिया विद्यापीठ (OU) कॅम्पसमध्ये नव्याने बांधलेल्या UGC-HRDC इमारतीचे उद्घाटन यूजीसी अध्यक्षांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘एक राष्ट्र-एक डेटा पोर्टल’ विकसित केले जात आहे, ज्यामध्ये सर्व यूजीसी मार्गदर्शक तत्त्वे आणि इतर तपशील (UGC Update 2023) असतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पुढील शैक्षणिक वर्षापासून पारंपरिक पद्धतीतील शिक्षणासोबतच नॅशनल डिजिटल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

नवीन इमारत ही ओयूमधील विद्यमान पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर घालणारी आहे आणि देशभरातील उच्च शिक्षणातील अध्यापन बंधुत्वाला मोठे योगदान देईल, असे तेलंगणा राज्य उच्च शिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा. आर लिंबाद्री म्हणाले.


Phd Not Necessary For Assistant Professor Post 

Phd Not Necessary For Assistant Professor Post For direct recruitment for the post of Assistant Professor, PhD will no longer be mandatory till July 2023. This will help in filling the vacancies of Assistant Professors in universities across the country. Further details are as follows:-

सहाय्यक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी आता जुलै २०२३ पर्यंत पीएचडी अनिवार्य नसणार आहे. यामुळे देशभरातील विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त असलेल्या जागा भरल्या जाऊ शकणार आहेत. करोना महामारीच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यूजीसीने विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या थेट भरतीसाठी पात्रता म्हणून पीएचडीची अनिवार्य आवश्यकतेसंबंधी तारीख वाढवली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

यूजीसीने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, ‘विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) १ जुलै २०२१ पासून विद्यापीठांच्या विभागांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या थेट भरतीसाठी पात्रता म्हणून पीएचडीच्या अनिवार्यतेबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. १ जुलै २०२१ ही तारीख जुलै २०२३ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’

विद्यापीठात रिक्त असलेल्या शिक्षकांची भरती व्हावी म्हणून उमेदवारांना हा दिलासा देण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली होती. पण आता शिक्षकांना यामध्ये आणखी दोन वर्षे मुदतवाढ मिळाली आहे.

The Delhi University Teachers Union (DUTA) has welcomed the decision. DUTA President Rajiv Rai said the decision was a great relief to the teachers in various departments of the university. Delhi University has published advertisements for 251 vacancies. Where PhD was compulsory, the teachers’ union had demanded relaxation in all the clauses related to appointment and promotion, said Abha Dev Habib, treasurer of DUTA.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. MahaBharti says

    महत्त्वाचे – सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी ‘हे’ निकष अनिवार्य, UGC चा नवा नियम जाणून घ्या

  2. MahaBharti says

    New Update about PhD

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड