Arogya Vibhag Driver Payment Update – Jitendra Dongre, a driver working at a primary health center in the area, has sent a serious message to the administration, highlighting his financial difficulties. Due to not receiving his salary for three months, his family is facing starvation, and he is contemplating selling a kidney or his liver to make ends meet. Describing his situation, Dongre stated that it is difficult to run his household on his meager salary, and with three months’ salary outstanding, his children’s education, his daughter’s marriage, household expenses, and medical treatment are all stalled. He has no means to repay bank loans and other debts. Due to this mental stress, he has expressed his intention to commit self-immolation on January 26th. He has given an angry warning that he will end his life without any official procedure from the government. He mentioned that previously, he received his salary on time from the Zilla Parishad (District Council), but since the implementation of the NRHM (National Rural Health Mission) system, salary problems have increased, and three months’ salary is now pending.
परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वाहनचालक जितेंद्र डोंगरे यांनी आर्थिक अडचणींबद्दल प्रशासनाला जागृत करणारा गंभीर संदेश दिला आहे. तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून, उदरनिर्वाहासाठी त्यांना किडनी किंवा लिव्हर विकण्याचा विचार करावा लागत आहे. डोंगरे यांनी आपल्या परिस्थितीचा उल्लेख करताना सांगितले की, अल्प पगारात घर चालवणे कठीण असून तीन महिन्यांचा पगार थकीत आहे. मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, घरखर्च आणि औषधोपचार अडले आहेत. बँक कर्जे आणि इतर देणी चुकवण्यासाठी त्यांच्याकडे काहीही साधनसंपत्ती नाही. या मानसिक ताणामुळे त्यांनी २६ जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा विचार व्यक्त केला आहे. शासनाकडून कोणतीही कागदोपत्री प्रक्रिया न करता मी जीवन संपवणार, असा संतप्त इशारा त्यांनी दिला आहे. पूर्वी जिल्हा परिषदेतून वेळेवर वेतन मिळत असे, पण एनआरएचएम प्रणाली लागू झाल्यापासून वेतनाच्या अडचणी वाढल्या आहेत आणि तीन महिन्यांचा पगार थकीत आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















