Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

फार्मसी कॉलेज औरंगाबाद भरती २०१९

Pharmacy College Aurangabad Bharti 2019

फार्मसी कॉलेज औरंगाबाद येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, कार्यालय अधीक्षक, लॅब सहाय्यक / प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथपाल, लिपिक, संगणक ऑपरेटर, सेक्युरिटी गार्ड, शिपाई, ड्रायव्हर पदांच्या ९३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २४ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, कार्यालय अधीक्षक, लॅब सहाय्यक / प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथपाल, लिपिक, संगणक ऑपरेटर, सेक्युरिटी गार्ड, शिपाई, ड्रायव्हर
  • पदसंख्या – ९३ पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (कृपया मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – औरंगाबाद, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – शिवा ट्रस्ट, ३ रा मजला, सोनिया चेंबर्स, सेव्हन हिल उड्डाणपुलाजवळ, जालना रोड, औरंगाबाद
  • मुलाखतीची तारीख – २४ नोव्हेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड