पदवीधारकांना पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 57 जागांसाठी नोकरीची उत्तम संधी, नवीन जाहिरात प्रकाशित!! | PGCIL Bharti 2024
PGCIL Bharti 2024 - powergrid.in
PGCIL Bharti 2024
PGCIL Bharti 2024: Power Grid Corporation of India Limited has invited applications for the post of “Field Engineer(Electrical), field Engineer (Civil), Field Supervisor (Electrical), Field Supervisor (Civil)”. There a 57 vacant posts available. Interested eligible candidates should apply only through the Online Registration System of POWERGRID. To apply log on to http://www.powergrid.in. Eligible candidates can submit their applications through the link below before the last date. The last date for application submission should be the 28th of March 2024. For more details about PGCIL Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत “क्षेत्र अभियंता (विद्युत), क्षेत्र अभियंता (स्थापत्य), क्षेत्र पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल), क्षेत्र पर्यवेक्षक (सिव्हिल)” पदाची 57 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- एकूण 17,130 जागा!!
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅महावितरणच्या मध्ये ८०० पदांची नवीन भरती, ऑनलाईन अर्ज सुरु!!
महावितरण अंतर्गत "विद्युत सहाय्यक" च्या ५३४७ पदांची भरती सुरु
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰वन विभागात भरती करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे यादी !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव –क्षेत्र अभियंता (विद्युत), क्षेत्र अभियंता (स्थापत्य), क्षेत्र पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल), क्षेत्र पर्यवेक्षक (सिव्हिल)
- पदसंख्या – 57 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –29 वर्ष
- अर्ज शुल्क –
- Field Engineer (Electrical/Civil) – 400/-
- Field Engineer (Electrical/Civil) – 300/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- ऑनलाइन पत्ता – https://nationalskillsregistry.com
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.powergrid.in
PGCIL Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
क्षेत्र अभियंता (विद्युत) | 23 vacancies |
क्षेत्र अभियंता (स्थापत्य) | 07 vacancies |
क्षेत्र पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल) | 20 vacancies |
क्षेत्र पर्यवेक्षक (सिव्हिल) | 07 vacancies |
Educational Qualification For PGCIL Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
क्षेत्र अभियंता (विद्युत) | Full-time B.E/B.Tech/ B.Sc (Engg.) in Electrical discipline or equivalent from a recognized University / Institute with minimum 55% marks for General/OBC(NCL)/EWS and pass marks for SC/ST/PwBD candidates. |
क्षेत्र अभियंता (स्थापत्य) | Full-time B.E/B.Tech/B.Sc(Engg.) in Civil discipline or equivalent from a recognized University / Institute with a minimum of 55% marks for General/OBC(NCL)/EWS/ST and pass marks for SC candidates. |
क्षेत्र पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल) | Full-time Diploma from a recognized technical Board/Institute with minimum 55% marks for General/OBC(NCL)/EWS and pass marks for SC/ST/PwBD candidates. Higher Technical Qualification like B.Tech./BE/M.Tech. /ME etc with or without a Diploma is not allowed. |
क्षेत्र पर्यवेक्षक (सिव्हिल) | Full-time Diploma in Civil Engineering from a recognized technical Board/Institute with a minimum 55% mark for General/OBC(NCL)/EWS/ST and pass marks for SC candidates. Higher Technical Qualification like B.Tech./BE/MTech. |
Salary Details For PGCIL Jobs 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
क्षेत्र अभियंता (विद्युत) | Contract personnel will be paid monthly remuneration in the pay band of Rs 30000-3%-120000/- with initial basic pay of Rs.30000/-+Industrial DA+HRA+Perks@maximum35% of basic pay. On successful completion of every year of engagement, the contract personnel will be eligible for an annual increment at the rate of 3% during the subsequent year of engagement. The increment will be given from the first day of the month after the month in which you complete the year. |
क्षेत्र अभियंता (स्थापत्य) | Contract personnel will be paid monthly remuneration in the pay band of Rs 30000-3%-120000/- with initial basic pay of Rs.30000/-+Industrial DA+HRA+Perks@maximum35% of basic pay. On successful completion of every year of engagement, the contract personnel will be eligible for an annual increment at the rate of 3% during the subsequent year of engagement. The increment will be given from the first day of the month after the month in which you complete the year. |
क्षेत्र पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल) | Contract personnel will be paid monthly remuneration in the pay band of Rs 23,000-3%-1,05,000/- with initial basic pay of Rs23,000/-+Industrial DA+HRA+Perks@maximum35% of basic pay. On successful completion of every year of engagement, you will be eligible for an annual increment at the rate of 3% during subsequent years of engagement. The increment will be given from the first day of the month after the month in which you complete the year. |
क्षेत्र पर्यवेक्षक (सिव्हिल) | Contract personnel will be paid monthly remuneration in the pay band of Rs 23,000-3%-1,05,000/- with initial basic pay of Rs23,000/-+Industrial DA+HRA+Perks@maximum35% of basic pay. On successful completion of every year of engagement, you will be eligible for an annual increment at the rate of 3% during subsequent years of engagement. The increment will be given from the first day of the month after the month in which you complete the year. |
How To Apply For PGCIL Notification 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ई.मेलद्वारे व पोस्ट ऑफीस व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- उमेदवारांनी खालील दिलेय लिंक वरून थेट अर्ज करावे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.powergrid.in Bharti 2024
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/egiqJ |
👉 ऑनलाईन अर्ज करा |
https://nationalskillsregistry.com |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.powergrid.in |
PGCIL Bharti 2024
PGCIL Bharti 2024: Power Grid Corporation of India Limited has invited application for the posts of “Director (Operations)”. There is a 01 vacant post available. Interested eligible candidates should apply only through On-line Registration System of POWERGRID. To apply log on to http://www.powergrid.in. Eligible candidates can submit their applications through the given mentioned link below before the last date. The last date for submission of the application should be the 06th of March 2024. For more details about PGCIL Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत “संचालक (ऑपरेशन्स)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – संचालक (ऑपरेशन्स)
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 45 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मार्च 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.powergrid.in/
PGCIL Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
संचालक (ऑपरेशन्स) | 01 |
Educational Qualification For PGCIL Online Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
संचालक (ऑपरेशन्स) | The applicant should be an Engineering graduate with good academic record from a recognized University/ Institute. |
How To Apply For PGCIL Application 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ई.मेलद्वारे व पोस्ट ऑफीस व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- उमेदवारांनी खालील दिलेय लिंक वरून थेट अर्ज करावे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.powergrid.in Bharti 2024
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/dqBJ6 |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/nqyS2 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.powergrid.in/ |
Table of Contents
425 vacancies available to be filled.
मी अपंग आहे जमन का दहावी पास आहे
What is the Mode of selection??