आयटीआयमधील ७०० पदे भरण्यास मान्यता
Permission to fill 700 posts in ITI
मित्रानो सध्या, आपणास माहितीच असेल, लॉकडॉउनमुले औद्योगिक क्षेत्रातील रोजगार जाण्याची भीती आपल्याकडे पसरली आहे. मात्र अशातच आनंदाची बातमी म्हणजे, आयटीआयमध्ये ७०० पदे भरण्यात शासनाने मान्यता दिली असून प्रत्येक जिल्हा पातळीवर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या संदर्भातील वृत्त लोकमत वृत्तपत्रात आज प्रकाशित झालेला आहे.
मंत्रालयातून पदभरती लवकरात लवकर आटोपण्याची घाई होत असली तरी कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडॉऊनच्या काळात परीक्षा कशी घ्यावी, यावरून संचालनालय स्तरावर संभ्रमाचे चित्र आहे. या बद्दल पुढील माहिती आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करूच.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Hi bharthi kadhi honar ahe
Hi bharti kadhi honar ahe
ही भर्ती कधी होईल.
आणि किती दिवसाने होईल
ही भर्ती कधी होईल.
Sir megabharati kadhi ani kashya prakare honar ase apanas vatate