PERA CET चे अर्ज भरण्यासाठी आज शेवटची मुदत!!
PERA CET Applications 2022
PERA CET Applications 2022
PERA CET Applications 2022 : The ‘Pera CET’ examination will be conducted by the ‘Pera CET Cell’ of the Permanent Education and Research Association of private universities in the state from May 26 to 28. The deadline for students to apply online for the exam has been extended till May 23. Further details are as follows:-
राज्यातील खासगी विद्यापीठांच्या प्रीमिनन्ट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशनच्या ‘पेरा सीईटी सेल’तर्फे २६ ते २८ मे दरम्यान ‘पेरा सीईटी’ परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी २३ मे पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये अभियांत्रिकी, बायो-इंजीनियरिंग, मरिन इंजीनियरिंग, डिझाइन, फाईन आर्टस्, फुड टेक्नॉलॉजी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन, शिक्षणशास्त्र, आर्किटेक्चर, विधी आणि कृषी अभियांत्रिकी अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पेरा सीईटी २०२२ परीक्षेचा कालावधी जाहीर करण्यात आला आहे.
- ही परीक्षा नियोजित कालावधीत ऑनलाईन प्रॉक्टर्डद्वारे घेतली जाणार आहे.
- तसेच परीक्षेचा निकाल ३ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘पेरा इंडिया’चे अध्यक्ष व एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, ‘पेरा’चे उपाध्यक्ष भरत अग्रवाल यांनी दिली.
Pera, an association of private universities, has decided to take the CET this year for the academic benefit of students and for admission to vocational courses, as it does every year. Based on the marks in this CET, students will be able to apply for admission to various vocational courses in 15 private universities in the state. Dr. Karad also appealed to the students to visit the official website www.peraindia.in for more information.
‘पेरा ही खासगी विद्यापीठांची संघटनेने दरवर्षीप्रमाणे यंदा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या सीईटीमधील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना राज्यातील १५ खासगी विद्यापीठांमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.peraindia.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही डॉ. कराड यांनी केले आहे.