PDKV Akola Result 2026
PDKV Akola Result 2026: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत मजुर, चौकीदार, माळी व मत्ससहायक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रसिध्द करण्यात आलेल्या विद्यापीठ जाहिरात जा.क्र. बीएमसी / जाहिरात / प्र.ग्र. / २०२५ / ३८१०, दि. २५/०२/२०२५ च्या अनुषंगाने दिनांक ०९.०९.२०२५ ते १३.०९.२०२५ या कालावधीत घेण्यात आलेल्या शारिरीक क्षमता चाचणी व व्यावसायिक क्षमता चाचणीचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळावर दिनांक २९.०४.२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार ऑनलाईन परिक्षेमध्ये प्राप्त गुणांच्या आधारे, जाहिरातीमध्ये नमुद रिक्त पदसंख्या व सामाजिक व समांतर आरक्षण लक्षात घेवुन गुणानुक्रमे विचारक्षेत्रात येणाऱ्या उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी करणेकरीता दिनांक ०८ मे २०२६ व ०९ मे २०२६ रोजी पर्याप्त संख्येत बोलाविण्यात येत असून अशा उमेदवारांची यादी तसेच आवश्यक सुचना विद्यापीठाचे संकेतस्थळ www.pdkv.ac.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मजूर , चौकीदार, माळी व मत्स्य सहायक पदांकरिता कागदपत्रे पडताळणीकरिता बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या यादी.
मजूर, चौकीदार, माळी व मत्स्य सहायक पदांकरिताचा निकाल.
PDKV Akola Result 2026
PDKV Akola Result 2026: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत वाहन चालक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रसिध्द करण्यात आलेल्या विद्यापीठ जाहिरात क्र. बीईए / प्रकल्पग्रस्त/गट-क / जाहिरात / ३८३४/२०२५, दिनांक २७.०२.२०२५ च्या अनुषंगाने दि. १०.०३.२०२६ रोजी घेण्यात आलेल्या व्यावसायीक / प्रात्यक्षित चाचणी परीक्षेचा निकालासह एकत्रित निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळावर दिनांक २७.०३.२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार उपरोक्त नमुद निकालमध्ये प्राप्त गुणांच्या आधारे, जाहिरातीमध्ये नमुद रिक्त पदसंख्या व सामाजिक व समांतर आरक्षण लक्षात घेवुन गुणानुक्रमे पर्याप्त उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी करणेकरीता दिनांक ०३ एप्रिल, २०२६ रोजी बोलाविण्यात येत असून सदर उमेदवारांची यादी तसेच आवश्यक सुचना विद्यापीठाचे संकेतस्थळ www.pdkv.ac.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर यादीमध्ये नमुद उमेदवारांनी विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या सुचनेनुसार नमुद ठिकाणी, दिनांक व वेळेस हजर होणे आवश्यक आहे, याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

वाहन चालक पदाच्या कागदपत्रे पडताळणी करीता बोलवावयाच्या उमेदवारांची प्रवर्ग निहाय यादी
PDKV Akola Result 2026
PDKV Akola Result 2026: वरिष्ठ लिपीक, शाखा सहायक-नि-टंकलेखक, ग्रंथालय सहायक, कृषि सहायक (पदविधर), प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर, परिचर व व्हॉलमन संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेत प्राप्त गुणांची यादी विद्यापीठाचे संकेतस्थळावर दिनांक २३.०१.२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार ऑनलाईन परिक्षेमध्ये प्राप्त गुणांच्या आधारे, जाहिरातींमध्ये नमुद रिक्त पदसंख्या लक्षात घेवुन उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी गुणानुक्रमे पर्याप्त संख्येत बोलाविण्यात येत आहे.
वरिष्ठ लिपीक, शाखा सहायक-नि-टंकलेखक, ग्रंथालय सहायक, कृषि सहायक (पदविधर), प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर, परिचर व व्हॉलमन या पदाकरीता अर्ज सादर केलेल्या केलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीकरीता यादी विद्यापीठाचे संकेतस्थळ www.pdkv.ac.in वर प्रसिध्द करण्यात येत असुन यादीमध्ये नमुद उमेदवारांनी नमुद दिनांक व वेळेस हजर होणे आवश्यक आहे.पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीकरीता यादी
PDKV Akola Result 2026
PDKV Akola Result 2026: डॉ. पंजाबराव देशमख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत प्रकल्पग्रस्त सदराखाली वाहन चालक या पदासाठी घेण्यात आलेल्या (ऑनलाईन) लेखी परिक्षेमध्ये ४५ टक्के किंवा त्याहुन अधिक गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांची यादी विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर यादीतील उमेदवारांची प्रात्यक्षिक व व्यावसायिक चाचणी परीक्षा आयोजित करण्यात येत आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

PDKV Akola Result 2026
PDKV Akola Result 2026: डॉ. पंजाबराव देशमख कृषि विद्यापीठ अकोला, विद्यापीठ जाहिरात क्र. बीईए/प्रकल्पग्रस्त/गट-क/जाहिरात/३८३४/२०२५ नुसार वाहन चालक पदाच्या व्यावसायीक/प्रात्यक्षिक चाचणी परिक्षे करीता पात्र उमेदवारांची यादी विद्यापीठाचे संकेतस्थळ www.pdkv.ac.in वर प्रसिध्द करण्यात येत आहे. उमेदवार खालील लिंक द्वारे यादी बघू शकतात.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पात्र उमेदवारांची यादी
PDKV Akola Result 2026
PDKV Akola Result: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कनिष्ठ संशोधन सहायक (विद्याशाखा), कृषि सहायक (पदविधर) व कृषि सहायक (पदविका) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी अनुक्र दिनांक २६, २७ व २८ नोव्हेंबर, २०२५ रोजी टिसीएस कंपनी मार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन लेखी परिक्षेत प्राप्त गुणांची यादी विद्यापीठाचे संकेतस्थळावर दिनांक २३.०१.२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार ऑनलाईन लेखी परिक्षेमध्ये प्राप्त गुणांच्या आधारे, जाहिरातीमध्ये नमुद रिक्त पदसंख्या लक्षात घेवुन उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी बोलाविण्यात येत आहे. त्यानुसार, कनिष्ठ संशोधन सहायक (विद्याशाखा), कृषि सहायक (पदविधर) व कृषि सहायक (पदविका) या संवर्गाचे कागदपत्रे पडताळणीकरीता विचारक्षेत्रातील उमेदवारांची यादी विद्यापीठाचे संकेतस्थळ www.pdkv.ac.in वर प्रसिध्द करण्यात येत असुन यादीमध्ये नमुद उमेदवारांनी नमुद दिनांक व वेळेस हजर होणे आवश्यक आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
List of Candiates Called for Document Verification
PDKV Akola Result
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत असलेल्या कृषी विज्ञान केंद्रातील Assistant, Stenographer, Driver-cum- Mechanic, Programme Assistant (Computer), Programme Assistant (Lab. Technician) and Farm Manager या पदांचे जाहिरात क्र. बीईए/केव्हीके/जाहि./२०२२, दिनांक २३/०३/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आल्यानुसार सदर पदांची ऑनलाईन परिक्षा अनुक्रमे दिनांक १० व ११ जुन, २०२५ रोजी घेण्यात आली असुन आवश्यक पदाकरीता व्यावसायिक व प्रात्यक्षिक चाचणी परिक्षा व त्याबाबतचा निकाल यापुर्वी विद्यापीठ संकेस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
उपरोक्तनुसार ऑनलाईन लेखी परिक्षेमध्ये तसेच व्यावसायिक व प्रात्यक्षिक परिक्षेमध्ये प्राप्त गुणांच्या आधारे, जाहिरातीमध्ये नमुद रिक्त पदसंख्या लक्षात घेवुन उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी करीता दिनांक २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी गुणानुक्रमे पर्याप्त संख्येत बोलाविण्यात येत आहे. त्याबाबतची यादी व आवश्यक सुचना विद्यापीठ संकेतस्थळ www.pdkv.ac.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे, याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.

PDKV Akola Result
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे स्टेनोग्राफर पदासाठी व्यावहारिक / प्रात्यक्षिक चाचणी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता कृषी संशोधन केंद्र, अकोला (संपर्क केंद्र, अकोला) येथे होणार आहे. संबंधित उमेदवारांनी प्रवेशपत्र व ओळखपत्रासह उपस्थित राहावे. चाचणीसाठी आवश्यक पात्र उमेदवारांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी योग्य वेळेत परीक्षास्थळी पोहोचणे आवश्यक असून उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत सामील करून घेण्यात येणार नाही.
PDKV Akola Waiting List, Selection List Result 2024 – Dr. The provisional Applied list prepared after scrutiny of applications received for various Posts under Punjabrao Deshmukh Agricultural University, Akola has been published www.pdkv.ac.in on the university website.
वरील संदर्भिय जाहिरात क्रमांक १, २ व ३ च्या अनुषगांने अर्ज करण्याची अंतीम दिनांक २१ जुलै, २०२५ रोजी पर्यंत विविध पदांकरीता प्राप्त झालेल्या अर्जाची यादी विद्यापीठ संकेतस्थळावर (www.pdkv.ac.in) प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर यादींमधील उमेदवाराच्या नावासमोर दर्शविलेल्या माहितीबाबत आक्षेप असल्यास संबंधित उमेदवाराने त्याचे ऑनलाईन अर्जाची छायांकीत प्रतीसोबत, स्वसाक्षांकीत योग्य पुराव्यासह त्यांचा आक्षेप दिनांक ११ ऑगस्ट, २०२५ रोजी, संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत कुलसचिव, डॉ.पं.दे.कृ.वि., अकोला यांचे कार्यालयास सादर करण्यात यावा. सदर दिनांकानंतर प्राप्त होणा-या आक्षेपांची नोंद घेतल्या जाणार नाही याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.
कुलसचिव, डॉ.पं.दे.कृ.वि., अकोला
विशेष भरती मोहिमे अंतर्गत प्रकल्पग्रस्त – जाहिरात संबधीत
प्रकल्पग्रस्त पदभरतीकरिता पदनिहाय प्राप्त अर्जांच्या याद्या
१) खालील याद्यांवर आक्षेप मागाविणेकरिता आक्षेप सूचना
२) खालील याद्या संम्बाधित सर्वसाधारण सूचना
३) प्रयोगशाळा परिचर
४) परिचर
५) चौकीदार
६) ग्रंथालय परिचर
७) व्हॉलमन
८) माळी
९) मत्स्यसहायक
१०) मजूर
११) वरिष्ठ लिपीक
१२) शाखा सहायक-नि -टंकलेखक
१३) ग्रंथालय सहायक
१४) वरिष्ठ यांत्रिक
१५) कनिष्ठ यांत्रिक
१६) पंप परिचर — अर्ज प्राप्त निरंक
१७) कनिष्ठ संशोधन सहायक (विद्याशाखा )
१८) कृषी सहायक(पदविधर)
१९) कृषी सहायक(पदविका)
२०) वाहन चालक
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















