PDKV अकोला भरती २०२०

PDKV Akola Bharti 2020

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे वरिष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी, खाते सहाय्यक, सहाय्यक व्यवस्थापक पदाची ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १७ जानेवारी २०२० आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०२० (सहाय्यक व्यवस्थापक) आहे.

  • पदाचे नाववरिष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी, खाते सहाय्यक, सहाय्यक व्यवस्थापक
  • पद संख्या – ५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – अकोला
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तामुख्य तपासनीस-एबीआय, कृषी-व्यवसाय उष्मायन केंद्र, साहिब स्तंभाजवळ, कुलगुरू कार्यालयाच्या समोर, डॉ. पीडीकेव्ही, अकोला – ४४४१०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ जानेवारी २०२० (सहाय्यक व्यवस्थापक) आहे.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताप्रमुख चेम्बर, युसीईएस व ईई विभाग, डॉ. पीडीकेव्ही, अकोला
  • मुलाखतीची तारीख – १७ जानेवारी २०२० आहे. (इतर पदांकरिता)
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
वरिष्ठ संशोधन सहकारी०१
कनिष्ठ संशोधन सहकारी०१
खाते सहाय्यक०२
सहाय्यक व्यवस्थापक०१

अधिकृत वेबसाईट : https://www.pdkv.ac.in/


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप