Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

PDEA भरती २०१९

PDEA Recruitment 2019

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे येथे संचालक, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ३ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावसंचालक, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्तापुणे जिल्हा शिक्षण संघ महात्मा फुले व्यवस्थापन व संगणक अभ्यास संस्था, हडपसर, महादेवनगर, मांजरी रोड, पुणे
  • मुलाखतीची तारीख – ३ सप्टेंबर २०१९ (१०.०० ते १.००)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड