PDCC बँकेत लवकरच ८०० पदांची भरती होणार! -PDCC Bank Bharti
PDCC Bank Bharti
PDCC Bank Bharti
PDCC Bank Bharti : There are 800 vacancies in Pune District Central Co-operative Bank. The financial capacity of the bank is good and soon these posts will be filled according to quality, Deputy Chief Minister Ajit Pawar has announced. Further details are as follows:-
राज्यातील साखर कारखान्यांकडे उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीपेक्षा जादा ऊस दर शेतकर्यांना देण्यासाठी रक्कम उपलब्ध असेल, तर त्यांनी त्यांच्या हिशोबाचा ताळेबंद साखर आयुक्तांना सादर करुन जास्तीचा ऊस दर देण्यासाठी मंजुरी घेऊन तो देता येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेत रिक्त असलेल्या 800 पदांची नोकर भरती ही सहकार कायद्याच्या नियमांच्या चौकटीत राहून करण्यासाठी योग्य तो मार्ग काढू, अशी ग्वाही त्यांनी दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शासनाकडून पीक कर्जाची नियमित परतफेड करणार्या शेतकर्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलतीची पन्नास टक्के रक्कम प्राप्त झाली आहे. उर्वरित सर्व माहितीचे संकलन जिल्हा उपनिबंधकांनी करावे आणि शेतकर्यांची संख्या, रक्कमेची माहिती 15 ऑक्टोंबरपर्यंत मला दयावी. 7 डिसेंबरपासून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात त्यावर आर्थिक तरतूद करतो आणि पुरवण्या मागण्यांमध्ये ते मंजूर करुन घेतो, असे आश्वासन पवार यांनी दिले.
पुणे जिल्ह्यातील माळेगांव आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांनी यंदा चांगला दर दिला असून अन्य कारखान्यांना ते का जमत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, केंद्र सरकार नवीन सहकार कायदा घेऊन येत असून, ग्रामीण भागातील विकास सोसायट्यांच्या बळकटीकरणास त्यांनी प्राधान्य दिले आहे. या संस्था 150 व्यवसाय करु शकतील. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरूद्ध देसाई यांनी आभार मानले.
अमरावती येथील ज्या संस्थेची या कर्मचारी भरतीसाठी नेमणूक करण्यात आली होती, त्याच संस्थेकडे सांगली जिल्हा बॅंकेच्या नोकर भरतीचेही काम होते. मात्र सांगली बॅँकेच्या नोकर भरतीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आणि त्यात अमरावती येथील या संस्थेलाही प्रतिवादी करण्यात आले. यामुळे पुणे जिल्हा बॅँकेची भरती प्रलंबित राहू शकते, या शक्यतेने लेखनिक भरती ही अमरावती येथील संस्थेकडून करण्यापेक्षा राज्यस्तरीय तालिका किंवा पॅनेलकडून करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती.
अद्याप पॅनेलचीच नियुक्ती बाकी
दरम्यान, या लेखनिक पदाच्या भरतीसाठी आवश्यक असलेले राज्यस्तरीय पॅनेल अद्याप अस्तित्वात आलेले नाही. शिवाय हे पॅनेल नियुक्ती करण्यासाठीची प्रक्रियाही सुरु झालेली नाही. या पार्श्वभूमीवर या पॅनेलच्या अस्तित्वावर जिल्हा बॅँकेची लेखनिक भरती अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शुल्कापोटी पावणे सत्तावीस कोटी जमा
या परीक्षेसाठी प्रति उमेदवार प्रत्येकी ८२५ रुपये इतके परीक्षा शुल्क आकारण्यात आले होते. यानुसार या परीक्षेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांकडून परीक्षा शुल्कापोटी एकूण २६ कोटी ६६ लाख ४ हजार रुपये जमा झालेले आहेत. हे शुल्क गेले कुठे? असा सवालही काही उमेदवारांनी उपस्थित केला आहे.
जिल्हा बॅंक भरती दृष्टीक्षेपात…!
– बॅंकेत भरावयाच्या पदाचे नाव — लेखनिक
– लेखनिक पदाच्या रिक्त जागा — ३५६
– जाहीरातीत नमूद केलेल्या जागा — ३५६
– दाखल झालेले एकूण उमेदवारी अर्ज — ३२ हजार ३२०
– प्रति विद्यार्थी आकारलेले परीक्षा शुल्क — ८२५ रुपये
– परीक्षा शुल्कापोटी जमा झालेला महसूल — २६ कोटी ६६ लाख ४ हजार रुपये.
- जिल्हा बँकेने पाच लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्याचा निर्णय घेतला होता.
- परंतु, जिल्ह्यात अवघ्या 1200 शेतकर्यांना त्याचा फायदा होत असल्याने या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले.
- कोर्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील बँकेच्या शाखा स्थलांतर कार्यक्रमात ते बोलत होते.
- जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, ‘माळेगाव’चे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, ‘सोमेश्वर’चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, ‘छत्रपती’चे अध्यक्ष प्रशांत काटे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव आदींची या वेळी उपस्थिती होती.
PDCC Bank Recruitment 2022
पवार म्हणाले, बँकेने मागील संचालक मंडळाच्या काळात 200 जागांची भरती केली होती. त्यातील 61 जणांनी नोकरी सोडली. परराज्यातील उमेदवारांना स्थानिक पातळीवर नोकरी मिळाल्यावर ते नोकरी सोडतात. त्यामुळे यापुढील भरती प्रक्रियेत जिल्ह्यातील उमेदवारांना संधी मिळावी, यासाठी कायद्याची अडचण दूर करण्याचा प्रयत्न सहकारमंत्र्यांशी बोलून केला जाईल. कांद्याचे दर घसरले आहेत. यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी नाफेडला पत्र देत खरेदी सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. परंतु, नाफेडला यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागते. ती मिळाल्यानंतर चांगल्या दराने कांदा खरेदी करता येईल. वेळ पडल्यास यासंबंधी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचाही सल्ला घेऊ, असे पवार म्हणाले. साखर कारखान्यांनी वीजविक्रीसंबंधी महावितरणशी केलेल्या करारात तो दंड लागला होता. तो आता काढला असून, कारखान्यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करीत मंजुरी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
Previous Updates
PDCC Bank Recruitment 2021 Details
PDCC Bank Bharti 2021 : Pune District Central Co-operative Bank, Pune has published the new recruitment notification for the interested ad eligible candidates. Applicants need to apply online mode before the last date. Further details are as follows:-
PDCC Bank Clerk Recruitment 2021
Pune District Central Co-operative Bank, Pune is invited online application for the interested and eligible candidates. There are a total of 356 vacancies available to fill with the posts for PDCC Bank Recruitment 2021. The name of the post is Clerk (Lekhnik). The employment place for this recruitment is Pune. Candidate should have passed the degree or postgraduate degree in any branch & MS-CIT. Interested and eligible candidates can submit their applications to the given link before the last date. The last date of submission of the application is 16th August 2021. For more details about PDCC Bank Jobs 2021, visit our website www.MahaBharti.in.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे येथे लिपिक (लेखनिक) पदांच्या एकूण 356 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – लिपिक (लेखनिक)
- पद संख्या – 356 जागा
- शैक्षणिक पात्रता – Candidate should have passed the degree or postgraduate degree
- 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) MS-CIT
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- वयोमर्यादा – 21 ते 38 वर्षे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2021
- अधिकृत वेबसाईट – www.pdccbank.co.in
Pune District Central Co-operative Bank Recruitment 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For PDCC Bank Bharti 2021
|
|
? PDF जाहिरात |
|
✅ ऑनलाईन अर्ज करा |
Pune District Central Co-operative Bank Bharti 2021 Details |
|
? Name of Department | Pune District Central Co-operative Bank, Pune |
? Recruitment Details | PDCC Bank Recruitment 2021 |
? Name of Posts | Clerk (Lekhnik) |
? No of Posts | 356 Vacancies |
? Job Location | Pune |
✍? Application Mode | Online |
✅ Official WebSite | www.pdccbank.co.in |
Educational Qualification For PDCC Bank Clerk Recruitment 2021 |
|
Clerk (Lekhnik) | Candidate should have passed the degree or postgraduate degree in any branch & MS-CIT |
Age Criteria For PDCC Bank Jobs 2021 |
|
Age Limit | 21 to 38 Years |
PDCC Bank Clerk Vacancy Details |
|
Clerk (Lekhnik) | 356 Vacancies |
All Important Dates | @www.pdccbank.co.in |
|
⏰ Last Date | 16th August 2021 |
PDCC Bank Clerk Bharti Important Links |
|
? Full Advertisement | |
✅ Application Link |
PDCC Bank Application Fees
A fee of Rs.885 / – (inclusive of all taxes) will be charged for the online exam, the online exam fee will be non-refundable. Once paid, the examination fee will not be refunded on any subbay or reserved for any other examination selection. Fee can be paid only online through Net Banking, Credit or Debit cards.
How to Apply PDCC Bank Lekhnik Recruitment 2021
- Visit the Official Website of PDCC Bank.
- Click on Career Tab Option.
- Click on Apply Now of Clerk Post.
- Click on Online Application.
- Click on New User & Register Yourself.
- Fill All the Required Details.
- Click on Final Submission.
- Take a Print out of the Application.
PDCC Bank Recruitment Age Criteria
Candidates Should be Minimum 21 Years Old & Maximum 38 Years Old As on 30.06.2021. Details About Age Relaxation are Provided in the Detailed Advertisement.
Table of Contents
Sir Mala Final Year La 49.9% ahet. Mi ya job sathi Eligible Ahe ka? Mi Exam Deu Shakto ka? please Reply
Book konti lagtat ya exam la