PDCC Bank Answer Key
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरती परीक्षेच्या उत्तरतालिका संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उमेदवारांना त्यांच्या खात्यामधून लॉगिन करून “View Details” या पर्यायाखाली उत्तरतालिका डाऊनलोड करता येणार आहेत. उत्तरतालिकेमधील एखाद्या प्रश्नाबाबत शंका अथवा तक्रार असल्यास उमेदवारांना “Answer Key Query” या पर्यायाद्वारे हरकत नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हरकत नोंदविताना योग्य दस्तऐवज अथवा पुरावा जोडणे बंधनकारक आहे.
सदर हरकती नोंदविण्याची अंतिम मुदत ३० ऑगस्ट २०२५ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. या कालावधीनंतर आलेल्या हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत. तसेच ई-मेल, टपाल किंवा इतर कोणत्याही मार्गाने सादर केलेल्या तक्रारी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
हरकतींचे परीक्षण करून अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात येणार असून तीच अंतिम मानली जाणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















