पेट्रोलियम संरक्षण संशोधन संस्था भरती नवीन जाहिरात प्रकाशित – त्वरित अर्ज करा | PCRA Bharti 2022
PCRA Bharti 2022
Petroleum Conservation Research Association Bharti 2022 Detail
PCRA Bharti 2022: Petroleum Conservation Research Association is going to recruit For the Sector Experts Posts to fill various vacant vacancies. Interested applicant can apply online email/ Offline Mode before the last date, more detail are given below:-
पेट्रोलियम संरक्षण संशोधन संस्था (पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, भारत सरकार) येथे सेक्टर विशेषज्ञ पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सेक्टर विशेषज्ञ
- पद संख्या -08 जागा
- शैक्षणिक पात्रता – B.E./ B.Tech or equivalent Engineering Graduate (Refer PDF)
- वयोमर्यादा – 62 वर्षे
- नोकरी ठिकाण – न्यू दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकत्ता, मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (इ-मेल)/ ऑफलाईन
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (प्रकल्प सचिवालय) संस्कार भवन, 10, भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली – 110066
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2022
- अधिकृत वेबसाईट : www.pcra.org
How to Apply For PCRA Jobs 2022
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- या भरतीकरिता अधिक माहिती www.pcra.org या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PCRA Vacancy 2022 Details
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For PCRA Bharti 2022 |
|
PDF जाहिरात : https://cutt.ly/0A9edKq | |
अधिकृत वेबसाईट : www.pcra.org |
Table of Contents