PCRA भरती २०२० – मुदतवाढ

PCRA Bharti 2020 - Date Extended


पेट्रोलियम संरक्षण संशोधन संस्था (पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, भारत सरकार) येथे सेक्टर विशेषज्ञ पदाच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (इ-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ मार्च २०२० २० मार्च २०२० (मुदतवाढ) आहे.

  • पदाचे नावसेक्टर विशेषज्ञ
  • पद संख्या – १० जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार बीई / बी. टेक किंवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५५ वर्षापेक्षा जास्त असावे.
  • नोकरी ठिकाण – न्यू दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकत्ता
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (इ-मेल)/ ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासंचालक (प्रकल्प सचिवालय) संस्कार भवन, १०, भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली – ११००६६
  • इ-मेल पत्ता – pcra@pcra.org
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ मार्च २०२० २० मार्च २०२० (मुदतवाढ) आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/38rj6Hy

अर्ज नमुना : http://bit.ly/2Hi7tXm

शुद्धीपत्रक : http://bit.ly/2ICNFyI

अधिकृत वेबसाईट : http://www.pcra.org/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>