पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२०

PCMC Recruitment 2020

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालय येथे क्यूरेटर, पशुवैद्यक पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १५ जुलै २०२० आहे.

PCMC भरती २०२० – ११६ जागा

 • पदाचे नाव – क्यूरेटर, पशुवैद्यक
 • पद संख्या – ३ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – पिंपरी
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – मा.आयुक्त कक्ष ४ था मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे-१८
 • मुलाखतीची तारीख – १५ जुलै २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
क्यूरेटर०१
पशुवैद्यक०२

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2Uvj64Q
अधिकृत वेबसाईट : https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
 1. Gaikwad deepa Nagorao says

  Mala phone vr online from bharaych aahe
  Online from bh ka offine from bharaych

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप