Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०१९

PCMC Recruitment 2019

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे विविध पदांच्या १४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०१९.

  • पदाचे नाव – अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, न्युरो फिजिशियन, न्युरो सर्जन, न्युफ्रोलॉंजीस्ट, एंडो क्रायनोलॉंजिस्ट, गॅस्ट्रोटेरॉलॉंजिस्ट, ऑन्को फिजिशियन, निवासी वैद्यकीय अधिकारी, अनेस्थिशियालॉंजिस्ट, क्ष-किरण शास्त्रज्ञ, सर्जन, फिजिशियन, बालरोग तज्ञ, कान, नाक, घसा तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, त्वचा व गुप्तरोग तज्ञ, कार्डीओलॉंजिस्ट, टी. बी. अँड चेस्त फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावे).
  • फीस-
    • मागासवर्गीय उमेदवारांसाठी रु. १५० /-
    • अमागास/ खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. ३०० /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Atul says

    Iti welder

  2. Atul says

    No

  3. Atul says
Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड