Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

PCMC भरती २०१९

PCMC Recruitment 2019

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे येथे विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल), मोटर मेकॅनिक आणि पंप मेकॅनिक .
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल मध्ये डिप्लोमा, SSC/ITI पास असावा.
  • फीस – रु. १००/-
  • नोकरी ठिकाण – पिंपरी, पुणे
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  •  अर्ज करण्याचा पत्ता – मुख्य अग्निशामक अधिकारी, जनरल अरुणकुमार वैद्य मुख्य अग्निशामक केंद्र, संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे – ४११०११८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ सप्टेंबर २०१९
  • आवश्यक कागदपत्र –
    • शाळा सोडल्याचा दाखला
    • शैक्षणिकव व्यवसायिक अहर्ता विषयक प्रमाणपत्र
    • जातीचा दाखला
    • अनुभव प्रमाणपत्र

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड