PCMC पुणे भरती २०१९
PCMC Pune Bharti 2019
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड येथे मुख्य वित्तीय अधिकारी पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – मुख्य वित्तीय अधिकारी
- पद संख्या – १ जागा
- नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड, पुणे
- वेतनश्रेणी – रु. १,००,०००/-
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ डिसेंबर २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.
- अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड, ऑटो क्लस्टर अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, एच ब्लॉक, प्लॉट नं. सी – १८१. एम. आय. डी. सी., चिंचवड, पुणे – १९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App