बेरोजगारांना संधी ! 18 ते 30 वर्षांतील युवक-युवतींना रोजगार
PCMC Light House Project For Youth
PCMC Light House Project For Youth : तुमचे वय १८ ते ३० वर्षांतील आहे, तुम्ही बेरोजगार आहात, स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यासाठी जागा हवी आहे, प्रशिक्षण हवे आहे, अन्य मूलभूत सुविधा हव्या आहेत, तर मग घाबरू नका… आता या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत. तुमच्या समस्या सुटणार आहेत. त्याही अगदी मोफत, मग, तुम्ही युवक असा अथवा युवती. हवी फक्त तुमची इच्छाशक्ती. कारण, तुमच्या रोजगारासाठी महापालिकेने आणला आहे ‘लाइट हाउस’ प्रकल्प.
महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महापालिकेचा नागरवस्ती विकास योजना विभाग आणि लाइट हाउस कम्युनिटी फाउंडेशन यांच्यातर्फे ‘लाइट हाउस’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याची शिफारस महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २०% 5९ मध्ये केली होती. महिला व बालकल्याण समितीने या प्रस्तावास डिसेंबर २०१९ मध्ये आणि स्थायी समिती सभेने जानेवारी २०२० मध्ये मंजुरी दिली होती. मात्र, त्य%Eनंतर अवघ्या दोन महिन्यांत कोरोA4ाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यानंतर लॉकडाउन जाहीर झाले. त्यातच साधारणतः आठ महिन्यांचा कालावधी गेला. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यामुळे ‘लाइट हाऊस’ प्रकल्पाला मुहूर्त मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
असा असेल प्रकल्प – PCMC Light House Project For Youth
- काय – लाइट हाउस प्रकल्प
- कशासाठी – रोजगार निर्मितीसाठी
- कोणासाठी – १८ ते ३० वर्षांतील युवक-युवती
- कसा – सीएसआर फंडातून मोफत
- कुठे – सावित्रीबाई फुले स्मारक, पिंपरी
- कालावधी – किमान तीन वर्षे
सोर्स: सकाळ
Plz link share
Link konti ahe
काम किस तरह का है
PCMC Light House Project For Youth
Link share plz
How to apply PCMC Light Houses Project