पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 11 रिक्त पदांची भरती; मुलाखतीचे आयोजन | PCMC Bharti 2024-25
PCMC Walk in Application 2024
PCMC Bharti 2024-25
PCMC Bharti 2025: PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) is going to conduct a walk-in interview for interested and eligible candidates to fill vacant posts of “Medical Officer, Principal, Vice-Principal, Assistant Professor ”. There are a total of 11 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Pune. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address for Medical Officer posts on the 12th of December 2024. and for other posts date will be notified. For more detail about Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात “वैद्यकीय अधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. वैद्यकीय अधिकारी पदाकरिता मुलाखतीची तारीख 12 डिसेंबर 2024 आणि इतर पदांची तारीख कळविण्यात येईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, सहायक प्राध्यापक
- पदसंख्या – 11 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – नवीन थेरगाव हॉस्पिटल, सेमिनार हॉल, चौथा मजला, जगताप नगर, थेरगाव पोलीस चौकी समोर, थेरगाव पुणे-411 033
- मुलाखतीची तारीख –12 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – pcmcindia.gov.in
PCMC Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी | 08 |
प्राचार्य | 01 |
उपप्राचार्य | 01 |
सहायक प्राध्यापक | 01 |
Educational Qualification For PCMC Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | MD/DNB |
प्राचार्य | M.Sc (Nursing) |
उपप्राचार्य | M.Sc (Nursing) |
सहायक प्राध्यापक | M.Sc (Nursing) |
Salary Details For PCMC Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी | 1,25,000/- |
प्राचार्य | — |
उपप्राचार्य | — |
सहायक प्राध्यापक | — |
Selection Process For PCMC Job 2024
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 12 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
- वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.pcmcindia.gov.in Arj 2025
|
|
📑 PDF जाहिरात -1 |
https://shorturl.at/d3NvT |
📑 PDF जाहिरात -2 |
https://shorturl.at/1qQBA |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.pcmcindia.gov.in |
Table of Contents
मला job मिळेल का
May I know from where exact get vacany for clerk in PCMC? From.3 yrs we r waiying bt still.not get any update… we r waiting
Anm che jaga ahet ka
Anm chi jaga ahe ka
Rajkanya rathod
Anm sathi jaga ahe ka