पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 66 रिक्त पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित | PCMC Bharti 2024-25
PCMC Online Application 2024
PCMC Bharti 2024-25
PCMC Bharti 2025: PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) invites applications for interested and eligible candidates. The name of the recruitment is “ Junior Resident, Medical Officer CMO, Medical Officer Shift Duty, Medical Officer BTO”. There are 66 vacant posts available. The job location for this recruitment is Pimpri Chinchwad. Interested and eligible candidates can apply before the last date at the mentioned link. For more details about PCMC Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय आरोग्य अभियान पिंपरी चिंचवड अंतर्गत “कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी सीएमओ, वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी, वैद्यकीय अधिकारी बीटीओ” पदांच्या एकूण 66 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी सीएमओ, वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी, वैद्यकीय अधिकारी बीटीओ
- पदसंख्या – 66 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच उपलब्ध होईल.
- अधिकृत वेबसाईट – pcmcindia.gov.in
PCMC Vacancy 2024-25
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ निवासी | 56 |
वैद्यकीय अधिकारी सीएमओ | 05 |
वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी | 03 |
वैद्यकीय अधिकारी बीटीओ | 02 |
Educational Qualification For PCMC Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ निवासी | MBBS |
वैद्यकीय अधिकारी सीएमओ | MBBS degree from a recognized university. MMC Reg. |
वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी | MBBS degree from a recognized university. MMC Reg. |
वैद्यकीय अधिकारी बीटीओ | Passed MBBS/DCP, , MD path. preference + MMC Reg. |
Salary Details For PCMC Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कनिष्ठ निवासी | — |
वैद्यकीय अधिकारी सीएमओ | Rs. 75000/- |
वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी | Rs. 75000/- |
वैद्यकीय अधिकारी बीटीओ | MBBS–Rs. 75000/-, Diploma- Rs. 80000/- |
How To Apply For NHM PCMC Notification 2024
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.pcmcindia.gov.in Bharti 2024
|
|
📑PDF जाहिरात | https://shorturl.at/jV4CB |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/VGwiG |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.pcmcindia.gov.in |
PCMC Bharti 2025: PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) is going to conduct a walk-in interview for interested and eligible candidates to fill vacant posts of “Medical Officer, Principal, Vice-Principal, Assistant Professor ”. There are a total of 11 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Pune. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address for Medical Officer posts on the 12th of December 2024. and for other posts date will be notified. For more detail about Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. वैद्यकीय अधिकारी पदाकरिता मुलाखतीची तारीख 12 डिसेंबर 2024 आणि इतर पदांची तारीख कळविण्यात येईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, सहायक प्राध्यापक
- पदसंख्या – 11 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – नवीन थेरगाव हॉस्पिटल, सेमिनार हॉल, चौथा मजला, जगताप नगर, थेरगाव पोलीस चौकी समोर, थेरगाव पुणे-411 033
- मुलाखतीची तारीख –12 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – pcmcindia.gov.in
PCMC Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी | 08 |
प्राचार्य | 01 |
उपप्राचार्य | 01 |
सहायक प्राध्यापक | 01 |
Educational Qualification For PCMC Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | MD/DNB |
प्राचार्य | M.Sc (Nursing) |
उपप्राचार्य | M.Sc (Nursing) |
सहायक प्राध्यापक | M.Sc (Nursing) |
Salary Details For PCMC Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी | 1,25,000/- |
प्राचार्य | — |
उपप्राचार्य | — |
सहायक प्राध्यापक | — |
Selection Process For PCMC Job 2024
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 12 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
- वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.pcmcindia.gov.in Arj 2025
|
|
📑 PDF जाहिरात -1 |
https://shorturl.at/d3NvT |
📑 PDF जाहिरात -2 |
https://shorturl.at/1qQBA |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.pcmcindia.gov.in |
Table of Contents
PCMC Online Application
सर मला गरज आहे जॉब नोकरी ची मिळेल का जॉब फॉर्म भरून कुटे ऑनलाईन अर्ज करायचं की ऑफलाईन
New Updates
Sir mala online fome submit Kara cha aahe
पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत ३८६ रिक्त पदांची नवीन भरती सुरू | PCMC Bharti 2022