पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती !!!। PCMC Bharti 2023

PCMC Bharti 2023

 PCMC Bharti 2023

PCMC Bharti 2023:   PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) has published recruitment notification for the various vacant posts of “Professor, Associate Professor, Assistant Professor”. There are a total of 16 vacancies are available till the posts, Interested candidates may attend interview to the given mentioned address. Walkin Interview date will be on 15th September 2023. The official website for PCMC  is www.pcmcindia.gov.in. More details are as follows:-

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे .

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.



  • पदाचे नावप्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
  • पद संख्या – 16 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका, संत तुकाराम नगर, पिंपरी-411018
  • मुलाखतीची तारीख15 सप्टेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

PCMC Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
प्राध्यापक,  01 जागा
सहयोगी प्राध्यापक 05 जागा
सहायक प्राध्यापक 10 जागा

How To Apply For Pimpri Chinchwad Municipal Corporation Vacancy 2023

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
  • मुलाखतीची तारीख लवकरच कळविण्यात येईल.
  • अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti details 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2023 | www.pcmcindia.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/bnqY3
✅ अधिकृत वेबसाईट
www.pcmcindia.gov.in

PCMC Bharti 2023:  As per the latest update, 16 thousand new posts have been created in the revised structure of the Municipal Corporation. At present, about 720 crores are being spent on the salary of seven thousand employees and officers of the Municipal Corporation. After filling the new seat, the cost will reach around 1400 crores, so there is a fear that the financial condition of the municipal corporation will be disrupted. This revised format has been sent to the state government for approval. Pimpri-Chinchwad city is expanding. It has a population of around 3 million. Therefore, the Municipal Corporation is facing stress in providing basic services and facilities to the citizens. A new framework has been drawn up and sent to the state government for approval to increase the number of manpower.

 

सध्या कार्यरत असलेल्या 85 कर्मचार्‍यांवरच महापालिका अग्निशामक दलाचा भार आहे. एकूण 8 केंद्रांच्या तुलनेत ही संख्या खूपच नगण्य आहे. दरम्यान, कंत्राटी तत्त्वावर 100 कर्मचारी घेण्यात आले असून त्यांची मदत या कामासाठी होत आहे. मात्र, प्रत्यक्षात अग्निशामक दलात एकूण 360 रिक्त पदे आहेत. अग्निशामक दलामध्ये एकूण 445 पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या 85 पदे भरलेली आहेत. तर, 360 पदे रिक्त आहेत. अग्निशामक दलामध्ये सध्या आस्थापनेवर 2 उप अग्निशमन अधिकारी, 24 लिडिंग फायरमन, 38 फायरमन, जुन्या मंजूर आकृतीबंधानुसार 21 वाहनचालक अशी पदे भरलेली आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

रिक्त पदांमध्ये 1 मुख्य अग्निशमन अधिकारी, 1 उप मुख्य अग्निशमन अधिकारी, 2 विभागीय अग्निशमन अधिकारी, 2 सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी, 12 अग्निशमन केंद्र अधिकारी, 22 उप अग्निशमन अधिकारी, 60 चालक तथा यंत्रचालक, 16 लिडिंग फायरमन, 235 फायरमन आणि जुन्या मंजूर आकृतिबंधानुसार 9 वाहनचालक आदी पदे रिक्त आहेत. दरम्यान, कंत्राटी तत्त्वावर सध्या 100 कर्मचारी घेण्यात आले आहेत.

पुणे जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

शहराची लोकसंख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. सध्या ही लोकसंख्या 27 लाखांवर जाऊन पोहोचली आहे. लोकसंख्येची वाढती घनता लक्षात घेता महापालिका अग्निशामक दलाला केंद्रांची संख्या वाढवावी लागणार आहे. अशा परिस्थितीत त्यासाठी आवश्यक कर्मचारी संख्या भरावी लागणार आहे. सध्या असलेल्या तुटपुंज्या कर्मचारी संख्येमुळे सध्या कार्यरत कर्मचार्यांवरच कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.


 

महापालिकेच्या सुधारित आकृतिबंधात १६ हजार नवीन पदांची निर्मिती केली आहे. सद्यस्थितीत महापालिकेच्या सात हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतनावर वर्षाला सुमारे ७२० कोटींचा खर्च होत आहे. नवीन जागा भरल्यानंतर हा खर्च सुमारे १४०० कोटींवर पोहोचणार असल्याने महापालिकेची आर्थिक घडी विस्कटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा सुधारित आकृतिबंध मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार होत आहे. सुमारे ३० लाख लोकसंख्या झाली आहे. त्यामुळे महापालिकेला नागरिकांना मूलभूत सेवा व सुविधा पुरविताना ताण येत आहे. मनुष्यबळ संख्या वाढविण्यासाठी नवीन आकृतिबंध तयार करून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. राज्य शासनाच्या नियमानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर म्हणजे आस्थापना खर्च एकूण उत्पन्नाच्या २५ टक्क्यांच्या आतच करण्याची अट आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील एक हजार ५७८ जागा भरण्यासाठी राज्य शासनाने ती अट शिथिल केली आहे.

 

नागरिकांना सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेस मनुष्यबळाची आवश्यकता आहे. प्रत्येक महिन्याला सुमारे ३० ते ४० अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. अनेक वर्षे नोकरभरती न झाल्याने मनुष्यबळाची मोठी कमतरता भासत आहे. नोकर भरतीनंतर सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांत सुरळीत व गतिमान पद्धतीने सेवा व सुविधा पुरविणे सुलभ होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

महापालिकेमध्ये मंजूर जागा ११ हजार ५१३ आहेत. यापैकी सद्यस्थितीत सात हजार ५३ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या वेतनासाठी दरमहा ६० कोटी, तर वर्षाला ७२० कोटी खर्च होतो. हे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने महापालिकेने सुधारित आकृतिबंध तयार केला. तो मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

सुधारित आकृतिबंधातील पदे
वर्ग- प्रस्तावित जागा

  • वर्ग १ – ४७६
  • वर्ग २ – ५५७
  • वर्ग ३ – ८०४१
  • वर्ग ४ – ७७६४ एकूण १६ हजार ८३८

महापालिकेचा सुधारित आकृतिबंध मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. शासनाने एक हजार ५७८ अत्यावश्यक सेवेतील पदांची भरती करण्यास मंजुरी दिली असून ती प्रक्रिया सुरू आहे. सुधारित आकृतिबंधाला मान्यता मिळाल्यानंतरही सर्व जागा भरता येणार नाहीत. वेतनावरील खर्चाच्या मर्यादेचे पालन केले जाणार आहे.

 


PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) has invited applications for the posts of “Breeding Checkers”. All the eligible & interested candidates may send their application to the given address before the 23rd of August 2023.The official website of PCMC is www.pcmcindia.gov.in.  Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. More details are as follows:-

पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यू, चिकुनगुन्या- डास नियंत्रण, पर्यावरण व्यवस्थापनाकरिता ब्रिडींग चेकर्स या पदाच्या 25 रिक्त जागा  (Daily Wages) नुसार खालीलप्रमाणे भरावयाची आहेत. याकामी खालीलप्रमाणे नमूद केलेल्या पदांकरिता शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे

  • पदाचे नावब्रिडींग चेकर्स
  • पदसंख्या – 25 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी -411 018
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख23 ऑगस्ट 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

PCMC Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
ब्रिडींग चेकर्स 25 पदे

Educational Qualification For PCMC Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ब्रिडींग चेकर्स

Salary Details For Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2023 

पदाचे नाव वेतनश्रेणी
ब्रिडींग चेकर्स

How To Apply For PCMC Jobs 2023

  • या भरतीकरिता अर्ज  पोस्टाने सादर करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2023 आहे.
  • मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2023- Vacancy Details

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2023 | www.pcmcindia.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/bnqY3
✅ अधिकृत वेबसाईट
www.pcmcindia.gov.in

 PCMC Bharti 2023: PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) has invited applications for the posts of “National Apprenticeship (NAPS), Maharashtra Apprenticeship (MAPS), BOAT, NATS“. All the eligible & interested candidates may send their application to the given address before the 31st of July 2023. The official website of PCMC is www.pcmcindia.gov.in.  Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. More details are as follows:-

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी येथे राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी (NAPS), महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी (MAPS), BOAT व NATS इ. योजनेचे कामकाज करणे करीता मानधन / कंत्राटी स्वरुपात (११ महिने कालावधीसाठी) “समन्वयक” म्हणून तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक करणे करीता आवेदन पत्र मागणविणेत येत आहेत. तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून अर्ज अचुक भरुन आवश्यकत्या सर्व कागदपत्र / पुराव्यासह बंद पाकीटात मा. प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण विभाग यांचे नांवे समक्ष व पोस्टाने अंतिम मुदत दि. ३१/०७/२०२३ पर्यंत सादर करावा. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसमन्वयक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा.प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी पिंपरी – ४११०१८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख31 जुलै 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

Educational Qualification For PCMC Notification 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
समन्वयक कोपा / पासा आय. टी. आय. उत्तीर्ण किंवा डिप्लोमा कॉम्प्युटर उत्तीर्ण किंवा संगणकीय पदवीधारक उत्तीर्ण

 PCMC Vacancy 2023 

How To Apply For PCMC Jobs 2023

  • या भरतीकरिता अर्ज सक्षम/पोस्टाने सादर करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.
  • मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.pcmcindia.gov.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/ryOS8
✅ अधिकृत वेबसाईट
www.pcmcindia.gov.in

 


Previous update –

PCMC Bharti 2023: PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) has announced recruitment for 30 vacant posts. Interested and eligible candidates can apply for “ Senior Tuberculosis Treatment Supervisor, Laboratory Technician, Gynaecologist, Paediatrician, Anaesthetist, Medical Officer, Epidemiologist, Quality Assurance Assistant, Pharmacist, Lab Technician” posts. All the eligible & interested candidates may send their application to given address before 13th July 2023. The official website of PCMC is www.pcmcindia.gov.in.  Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फैमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम (NTEP) साठी एक मानधनावर खालील पदे भरावयाची आहेत. याकामी खालीलप्रमाणे नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहेत.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2023  आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव –  वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, गुणवंता आश्वासक सहाय्यक,फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन
  • पद संख्या – 30 जागा
  • शैक्षणिक पात्रता – (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – ART सेंटर, सिव्हिल हॉस्पिटल वर्धा
  • वयोमर्यादा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख13 जुलै 2023
  • अधिकृत वेबसाईट – wardha.gov.in

PCMC Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक 02 पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 06 पदे
स्त्रीरोगतज्ञ  01 पद
बालरोगतज्ञ 04 पदे
भूलतज्ञ 03 पदे
वैद्यकीय अधिकारी  10 पदे
एपिडेमियोलॉजिस्ट 01 पदे
गुणवंता आश्वासक सहाय्यक 01 पदे
फार्मासिस्ट 01 पदे
लॅब टेक्निशियन 01 पदे

Educational Qualification For PCMC Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक 1) Graduation in any discipline from a Government recognized University

2) Marathi Typing 30 and English Typing 40 per minute and Computer Course from Govt recognized Institute | MSCIT pass 3) Must have 1 year experience

प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1) Must have passed DMLT course from a government recognized institution

2) Must have 1 year experience as Lab Technician

स्त्रीरोगतज्ञ  MBBS
बालरोगतज्ञ MD/DCH/DNB in relevant Field
भूलतज्ञ MD/DCH/DNB in relevant Field
वैद्यकीय अधिकारी  MBBS
एपिडेमियोलॉजिस्ट Medical Graduate with Post Graduate Degree/Diploma in Preventive and Social Medicine / Public Health or Epidemiology (such as MD, MPH, DPH, MAE etc.)

Or

Any Medical Graduate (MBBS) with 3 years experience in Epidemiology / Public Health

Or

M.Sc. in Life Sciences with 2 years MpH (Masters in Public Health) with three year experience.

M.Sc. (Epidemiology) with 2 years’ experience in Public Health.

गुणवंता आश्वासक सहाय्यक Graduate
फार्मासिस्ट B.Pharm, D.Pharm
लॅब टेक्निशियन 1) B.Sc from a recognized University. This degree is required

2) Must have passed DMLT course from a government recognized institution

3) Computer (MS, Excel and Word skill
Evaluation) must have working knowledge.

4) Experience as Lab Assistant required (5) Experience as Lab Technician preferred

Salary Details For Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2023 

पदाचे नाव वेतनश्रेणी
वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक Rs, 20,000/- per month
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Rs. 17,000/- per month
स्त्रीरोगतज्ञ  Rs. 75,000/- per month
बालरोगतज्ञ Rs. 75,000/- per month
भूलतज्ञ Rs. 75,000/- per month
वैद्यकीय अधिकारी  Rs. 60,000/- per month
एपिडेमियोलॉजिस्ट Rs. 35,000/- per month
गुणवंता आश्वासक सहाय्यक Rs. 18,000/- per month
फार्मासिस्ट Rs. 17,000/- per month
लॅब टेक्निशियन Rs. 17,000/- per month

How To Apply For PCMC Bharti 2023

  • या भरतीकरिता अर्ज पोस्टाने, कुरियर सादर करायचा आहे.
  • अर्जदाराने आपले अर्ज महापालिका जाहिरातीमध्ये विहित केलेल्या नमुन्यातच करणे बंधनकारक राहील.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • इच्छुक उमेदवारांनी दि. ०४/०७/२०२३ ते दि. १३/०७/२०२३ रोजी (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला येथे वरील विहित मुदतीत समक्ष येऊन अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी सर्व मूळ कागदपत्रे नसतील अथवा विहित नमुन्यात अर्ज नसेल तर आपला अर्ज बाद करणेत येईल, तसेच सायकांळी ०५:०० च्या नंतर आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2023 आहे.
  • मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.pcmc.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात I
https://shorturl.at/bouwY
📑 PDF जाहिरात II
https://shorturl.at/tjtWS
✅ अधिकृत वेबसाईट
www.pcmcindia.gov.in

 


PCMC Bharti 2023: The education department of the municipality is implementing various activities for improving the quality of students. However, at present, teachers have to do various tasks like sending various reports to the government, and municipality, filling in the data of students online for set approval, filling the information of medical examination, and Saving all the data of the students including keeping the information about sports, filling the information in excel seat on the computer etc. Therefore, instead of teaching students, teachers are spending more time in administrative and other activities.

पालिकेचा शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबवत आहे. मात्र, सध्या शिक्षकांना शासन, पालिकेला विविध अहवाल पाठविणे, संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचा डाटा ऑनलाइन भरणे, वैद्यकीय तपासणीची माहिती भरणे, क्रीडा विषय माहिती ठेवणे यासह विद्यार्थ्यांचा सर्व डाटा जतन करणे, संगणकावर एक्‍सेल सीटमध्ये माहिती भरणे यासह आदी विविध कामे करावी लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्याऐवजी प्रशासकीय आणि इतर कामकाजात शिक्षकांचा जास्त वेळ जात आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पिंपरी चिंचवड महापालिकेत माध्यमिक शिक्षक भरती | PCMC Shikshak Bharti 2023

यामुळे शिक्षकांचे मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. याचा (PCMC) परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. याचा विचार करून प्रशासकीय कामकाज करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने 105 डाटा एन्ट्री ऑपरेटर कंत्राटी पध्दतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे.


PCMC Bharti 2023: PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) has announced recruitment for the various vacant posts of “Assistant Teacher” for Marathi and Urdu medium. There are a total of 209 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can apply on the 1st of June 2023. The official website of PCMC is www.pcmcindia.gov.in. The Application process for PCMC 2023 is through Offline Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-

पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष – २०२३- २०२४ करीता तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर मराठी व ऊर्दू माध्यमासाठी सहाय्यक शिक्षकांची आवश्यकता आहे. त्याकरीता खालील प्रमाणे शैक्षणिक अर्हताधारकांकडून समक्ष अर्ज मागविणेत येत आहेत. पोस्टाने, कुरियर अथवा ई-मेलव्दारे आलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत. सदरचा अर्ज घेवून दि.०१/०६/२०२३ रोजी समक्ष दिनदयाळ माध्यमिक विद्यालय, संततुकारामनगर,जुना मुंबई पुणे रस्ता, पिंपरी, पुणे-१८ या ठिकाणी सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:०० या वेळेत हजर रहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसहाय्यक शिक्षक
  • पद संख्या – 209 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज पद्धती – समक्ष
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिनदयाळ माध्यमिक विद्यालय, संततुकारामनगर,जुना मुंबई पुणे रस्ता, पिंपरी, पुणे-१८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख01 जुन 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

PCMC Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) 184 पदे
सहाय्यक शिक्षक (ऊर्दु माध्यम) 25 पदे

Educational Qualification For PCMC Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) बी. एस्सी. बी. एड./ बी. ए. बी. एड./ बी. पी. एड. ( क्रीडा शिक्षक ) 
सहाय्यक शिक्षक (ऊर्दु माध्यम) बी. एस्सी. बी. एड./ बी. ए. बी. एड.

Salary Details For Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) एकत्रित मानधन रक्कम रूपये २७,५००/( अक्षरी रक्कम रूपये सत्तावीस हजार पाचशे रूपये फक्त)
सहाय्यक शिक्षक (ऊर्दु माध्यम) एकत्रित मानधन रक्कम रूपये २७,५००/( अक्षरी रक्कम रूपये सत्तावीस हजार पाचशे रूपये फक्त)

PCMC Jobs 2023 – Important Documents 

  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक व व्यवसायिक अर्हताविषयक प्रमाणपत्र
  • पदविका बी. एड./ बी. पी. एड. पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक
  • जातप्रमाणपत्र
  • अनुभव दाखला इत्यादी कागदपत्राच्या सत्य प्रती सादर कराव्यात.

How To Apply For Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज समक्ष सादर करायचा आहे.
  • पोस्टाने, कुरियर अथवा ई-मेलव्दारे आलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत.
  • अर्जदाराने आपले अर्ज महापालिका जाहिरातीमध्ये विहित केलेल्या नमुन्यातच करणे बंधनकारक राहील.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सदरचा अर्ज घेवून दि.०१/०६/२०२३ रोजी समक्ष दिनदयाळ माध्यमिक विद्यालय, संततुकारामनगर,जुना मुंबई पुणे रस्ता, पिंपरी, पुणे-१८ या ठिकाणी सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:०० या वेळेत हजर रहावे.
  • अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी सर्व मूळ कागदपत्रे नसतील अथवा विहित नमुन्यात अर्ज नसेल तर आपला अर्ज बाद करणेत येईल, तसेच सायकांळी ०५:०० च्या नंतर आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुन 2023 आहे.
  • मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Pimpri Chinchwad Municipal Corporation Vacancy 2023 

PCMC Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.pcmc.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/GNRS2
📑 अर्ज नमुना
https://shorturl.at/GNRS2
✅ अधिकृत वेबसाईट
www.pcmcindia.gov.in

PCMC Bharti 2023: PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) has announced recruitment for 63 vacant posts. Interested and eligible candidates can apply online before the last date. The last for applying online is 24th of May 2023 to the 31st of May 2023. The official website of PCMC is www.pcmcindia.gov.in. The Application process for PCMC Bharti 2023 is through Online Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृति रूग्णालयामध्ये कनिष्ठ निवासी वैद्यकिय अधिकारी (सी.एम.ओ./ शिफ्ट ब्युटी(आय.सी.यू./पोस्टमार्टम सेंटर) / बी.टी.ओ) यांच्या मानधनावरील नेमणुका फक्त ६ महिने कालावधीसाठी तात्पुरत्या हंगामी स्वरूपाच्या भरणेबाबत प्रस्तुत जाहिरातीत नमुद केलेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणा-या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी वरील पदांकरिता दिनांक- २४/०५/२०२३ ते दि. ३१/०५/२०२३ अखेर मनपाचे www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा. पोस्टाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. मुदतीनंतर आलेल्या उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही. रजिस्ट्रेशन झालेल्या उमेदवारांना सदर पदासाठी घेतल्या जाणा-या लेखीपरिक्षा / मौखीक मुलाखतीबाबत मनपाचे www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर सुचना दिल्या जातील व त्याबाबतचा तपशील मनपाचे वेबसाईटवर प्रसिध्द केला जाईल. सदर कालावधीत आवश्यक तेवढे उमेदवार न मिळाल्यास वरील पदे भरेपर्यंत दर सोमवारी Walk In Interview आयोजित केल्या जातील. यासाठी समक्ष पत्रव्यवहार केला जाणार नाही.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव –  कनिष्ठ निवासी, वैद्यकिय अधिकारी (सी.एम.ओ./ शिफ्ट ब्युटी(आय.सी.यू./पोस्टमार्टम सेंटर) / बी.टी.ओ)
  • पदसंख्या – 63 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड, पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख24 ते 31 मे 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

PCMC Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ निवासी, 53 पदे
वैद्यकिय अधिकारी (सी.एम.ओ./ शिफ्ट ब्युटी(आय.सी.यू./पोस्टमार्टम सेंटर) / बी.टी.ओ) 10 पदे

Educational Qualification For PCMC Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ निवासी मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील MBBS पदवी उत्तीर्ण | तसेच एम. एम. सी. रजि. अद्ययावत असणे आवश्यक. OR

मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील MBBS पदवी उत्तीर्ण क्ष किरण कक्ष तसेच एम. एम. सी. रजि. आवश्यक आहे. तसेच संबंधित विभागात कामाचा अनुभव असणे आवश्यक.

वैद्यकिय अधिकारी (सी.एम.ओ./ शिफ्ट ब्युटी(आय.सी.यू./पोस्टमार्टम सेंटर) / बी.टी.ओ) मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील MBBS पदवी उत्तीर्ण. एम. एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक. . OR

मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील MBBS पदवी उत्तीर्ण एम. एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक. . OR

मान्यता प्राप्त विद्यापीठाची MBBS / DCP उत्तीर्ण व FDA approved, MD path प्राधान्य. एम. एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक.

 

Salary Details For Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2023 

पदाचे नाव वेतनश्रेणी
कनिष्ठ निवासी, Rs, 64,551/- per month
वैद्यकिय अधिकारी (सी.एम.ओ./ शिफ्ट ब्युटी(आय.सी.यू./पोस्टमार्टम सेंटर) / बी.टी.ओ) Rs. 75,000/- per month

PCMC Vacancy details 2023

Important Documents For PCMC Jobs 2023

  1. शैक्षणीक अर्हता
  2. जातीचे प्रमाणपत्र 
  3. जात वैद्यता प्रमाणपत्र
  4. अनुभव प्रमाणपत्र
  5. पासपोर्ट साईज फोटो
  6. महाराष्ट्र वैद्यक परिषद (MMC) अथवा केद्रीय वैद्यक परिषद
  7. (NMC) चे नोंदणी प्रमाणपत्र तसेच कागदपत्रांच्या मुळ प्रती व साक्षांकित केलेल्या प्रती उदा. प्रमाणपत्रे, फोटो

How To Apply For PCMC Bharti 2023

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करणा-या उमेदवारांनी एका पदासाठी एकच अर्ज करावा.
  3. इतर पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज सादर करावा.
  4. एकाच ऑनलाईन अर्जावर इतर पदांचा उल्लेख करून नये असे अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  5. तरी इच्छुक उमेदवारांनी वरील पदांकरिता दिनांक- २४/०५/२०२३ ते दि. ३१/०५/२०२३ अखेर मनपाचे www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा. पोस्टाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  6. मुदतीनंतर आलेल्या उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Instructions For For Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2023

  • निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती बाय. सी. एम. रुग्णालयामधील कोणत्याही विभागामध्ये सोईच्या दृष्टीने करणेत येईल.
  • आँनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची मुदत दि.२४/०५/२०२२ ते दि.३१/०५/२०२३ www.pcmcindia.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
  • वाय.सी.एम.एच. वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याकरिता ‘Create New User / आपले खाते तयार करा यामध्ये नांव व तदनुषंगिक माहिती, वैध ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे तसेच तदनंतर उमेदवाराने स्कंन केलेले छायाचित्र व स्वतःची स्वाक्षरीची ईमेज (५१०KB पेक्षा मोठे नसलेले) अपलोड केल्यानंतर नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर OTP प्राप्त होईल. OTP टाकल्यानंतर Save केल्या नंतर आपले (New User ID) खाते यार होईल. User ID Password टाकुन ऑनलाईन फॉर्म भरावा. यामध्ये पदनाम, जात-प्रवर्ग, पत्ता, शैक्षणीक बर्हता, अनुभव याची माहिती भरावी व Save करावे. Print Preview वर क्लिक करून भरलेली संपूर्ण माहिती बरोबर आहे का याची खात्री करावी. माहिती चुकीची वाढल्यास दुरुस्ती (Edit) करता येईल. खात्री झाल्यानंतर Final Submit करावे. तसेच सदर ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • ज्या उमेदवारांना एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करावयाचे असतील अशा उमेदवारांनी एका संवर्गात अज पूर्णपणे भरुन नव्याने रजिस्ट्रेशन करावयाचे आहे. नव्याने रजिस्ट्रेशन करताना ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक वापरावा. सदर User ID Password जतन करणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो अपलोड करावा. फोटोमध्ये टोपी, गॉगल, मास्कने बेहरा झाकला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. छायाचित्राची ईमेज ५००KB पेक्षा मोठी नसावी.
  • उमेदवारांनी विहीत नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरण्यापुर्वी www.pcmcindia.gov.in संकेतस्थळावर जाऊन सविस्तर जाहिरात अभ्यासावी. भरावयाची सर्व माहिती आपलेकडे उपलब्ध आहे याची खात्री करावी व नंतरच उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरावा. विहीत नमुन्यातील ऑनलाईन अर्जाशिवाय अन्य कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले. जाणार नाहीत.
  • निवडयादी व प्रतिक्षायादी अलाहिदा संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येतील. यासाठी उमेदवाराने महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत (UPDATES) पाहणे आवश्यक आहे.
  • वैद्यकिय अधिकारी (सी.एम.ओ./ शिफ्ट ड्युटी (आय.सी.यू./पोस्टमार्टम सेंटर) / बी.टी.ओ) यांच्या मानधनावरील व कनिष्ठ निवासी यांच्या विद्यावेतनावरील नेमणुका फक्त ६ महिने कालावधीसाठी तात्पुरत्या हंगामी स्वरुपाच्या आहेत. तसेच वरिष्ठ निवासी यांच्या विद्यावेतनावरील नेमणूका ३६४ दिवसांसाठी तात्पुरत्या हंगामी स्वरूपाच्या आहेत.
  • करार पध्दतीने नियुक्ती फक्त सहा महिने कालावधीसाठी देण्यात आल्यामुळे संबंधीतांस महानगरपालिकेच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशणा बाबत किंवा सामावून घेण्याबाबत व नियमित सेवेचा इतर कोणताही लाभ मिळण्याचा अधिकार नसेल. तसेच ६ महिने नेमणूक कालावधी पूर्ण झाल्यानंतर सुनश्च नेमणूक मिळणार नाही. या सर्व बाबीचे अर्जदाराने विहित नमुन्यात हमीपत्र देण्यात यावे.
  • ज्या दिवशी म.न.पास सदर पदाची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटिशीशिवाय त्यांची मानधनावरील सेवा संपुष्टात आणण्यात येईल.
  • कागदपत्रे तपासणीस व मुलाखतीस येण्या-जाण्याकरीता उमेदवारास कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
  • अर्ज करणा-या उमेदारांनी दि. ३१/०५/२०२३ पर्यंत ज्या पदासाठी अर्ज सादर केला आहे. त्या पदाची आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव, एम.एम.सी रजि. व इतर सर्व अर्हताधारण करणे/अटीची पुर्तता करणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.pcmc.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/bqwOQ
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/bjkX8
✅ अधिकृत वेबसाईट
www.pcmcindia.gov.in

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

39 Comments
  1. Sachin mangalwedhekar says

    सर मला गरज आहे जॉब नोकरी ची मिळेल का जॉब फॉर्म भरून कुटे ऑनलाईन अर्ज करायचं की ऑफलाईन

  2. MahaBharti says

    New Updates

  3. Roshni Laxman barde says

    Sir mala online fome submit Kara cha aahe

  4. MahaBharti says

    पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत ३८६ रिक्त पदांची नवीन भरती सुरू | PCMC Bharti 2022

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड