पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 28 रिक्त पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित | PCMC Bharti 2025

PCMC Offline Application 2025

PCMC Bharti 2025

PCMC Bharti 2025: PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Primary Graduate Teacher, Assistant Teacher”. There are a total of 18 vacancies available to fill posts. Eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. Last date to apply is 24th January 2025. Application will start from 20th of January 2025. For more detail about Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “प्राथमिक पदवीधर शिक्षक, सहा. शिक्षक (उपशिक्षक)” पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2025 आहे. 20 जानेवारी 2025 पासून अर्ज सुरू होईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावप्राथमिक पदवीधर शिक्षक, सहा. शिक्षक (उपशिक्षक)
  • पदसंख्या18 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जुना ड प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील, मनपा प्राथमिक शाळा, पिंपरीगाव.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 20 जानेवारी 2025 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट – pcmcindia.gov.in

Pimpri Chinchwad Municipal Corporation Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
प्राथमिक पदवीधर शिक्षक 07
सहा. शिक्षक (उपशिक्षक) 11

Educational Qualification For PCMC Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राथमिक पदवीधर शिक्षक बी.ए. (मराठी, इंग्रजी, हिंदी) व डी.एड. (इंग्रजी माध्यम)/बी.एड (इंग्रजी माध्यम), एच.एस.सी-डी.एड./ बी.ए. (समाजशास्त्र) बी.एड. (इंग्रजी माध्यम), एच.एस.सी-डी.एड./बी.एस.सी. (विज्ञान आणि गणित) बी.एड. (इंग्रजी माध्यम) विज्ञान विषय
सहा. शिक्षक (उपशिक्षक) एच.एस.सी. (इंग्रजी माध्यम) व डी.एड. (इंग्रजी माध्यम)

Important Document For PCMC Department Primary Education Offline Form 2025

1. उमेदवारांना आपल्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला,

2. धारण केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता विषयक प्रमाणपत्र, पदवीका, डी.एड, बी.एड. पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक, अनुभव व अनुभवप्रमाणपत्र

3. तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्रांच्या सत्यप्रती सादर करणे बंधनकारक आहे.

How To Apply For PCMC Department of Primary Education Application 2025

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर वेळेत सादर करावा. पोस्टाद्वारे/कुरीयरद्वारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2025 आहे.
  • अर्ज 20 जानेवारी 2025 पासून सुरू होईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For pcmcindia.gov.in Arj 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/hYZlA
✅ अधिकृत वेबसाईट
pcmcindia.gov.in

 

 


 

PCMC Bharti 2025

PCMC Bharti 2025: PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) is going to conduct a walk-in interview for interested and eligible candidates to fill vacant posts of “ Occupational Therapist, Assistant Occupational Therapist, Senior Speech Therapist, Senior Audiologist, Junior Audiologist, Multipurpose Rehabilitation Worker, Senior Prosthetist/Orthotist, Art Teacher Singing/Musical, Clerical and Computer Operator and Sign Language.”. There are a total of 10 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Pune. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on the 22nd January 2025. and for other posts date will be notified. For more detail about Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत  “ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट, असिस्टेंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सीनियर स्पीच थेरपिस्ट, सीनियर ऑडियोलॉजिस्ट, ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट, मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर, सीनियर प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटिस्ट, कलाशिक्षक गायन/वद्य, लिपिक व कॉम्प्युटर ऑपरेटर आणि सांकेतिक भाषा” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.  मुलाखतीची तारीख२२ जानेवारी २०२५ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावऑक्यूपेशनल थेरेपिस्ट, असिस्टेंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सीनियर स्पीच थेरपिस्ट, सीनियर ऑडियोलॉजिस्ट, ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट, मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर, सीनियर प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटिस्ट, कलाशिक्षक गायन/वद्य, लिपिक व कॉम्प्युटर ऑपरेटर आणि सांकेतिक भाषा
  • पदसंख्या10 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – नवीन थेरगाव हॉस्पिटल, सेमिनार हॉल, चौथा मजला, जगताप नगर, थेरगाव पोलीस चौकी समोर, थेरगाव पुणे-411 033
  • मुलाखतीची तारीख २२ जानेवारी २०२५
  • अधिकृत वेबसाईट – pcmcindia.gov.in

PCMC Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट 01
असिस्टेंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट 01
सीनियर स्पीच थेरपिस्ट  01
सीनियर ऑडियोलॉजिस्ट  01
ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट 01
मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर  01
सीनियर प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटिस्ट 01
कलाशिक्षक गायन/वद्य 01
लिपिक व कॉम्प्युटर ऑपरेटर  01
सांकेतिक भाषा 01

Educational Qualification For PCMC Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट Postgraduate in Occupational Therapy
असिस्टेंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट Graduate in Occupational Therapy
सीनियर स्पीच थेरपिस्ट  M.Sc. Speech & Hearing, Language, and pathology from any Institute recognized by Rehabilitation Council of India (RCI)
सीनियर ऑडियोलॉजिस्ट  Postgraduate in Audiology and Speech & Language Pathology (MASLP) or B.Sc. Speech & Hearing from any Institute recognized by Rehabilitation Council of India(RCI)
ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट Bachelors in Audiology and Speech & Language Pathology (BASLP) or B.Sc. Speech & Hearing from any Institute recognized by Rehabilitation Council of India (RCI)
मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर  Post Graduate Diploma in Community Based Rehabilitation (PGDCBR) / Diploma in Community Based Rehabilitation (DCBR) / Community Based Inclusive Development (CBID) / MRW from any Institute recognized by Rehabilitation Council of India (RCI)/ ANM/ DPH
सीनियर प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटिस्ट Postgraduate in Prosthetics and Orthotics (MPO) from any Institute recognized by Rehabilitation Council of India (RCI)
कलाशिक्षक गायन/वद्य Diploma / Visharad in Fine Arts in Gayan & Vadan
लिपिक व कॉम्प्युटर ऑपरेटर  Any Graduate and MS-CIT Certificate 40 words per minute in English Type-Writing and 30 Words Per minute in Marathi Type-Writing.
सांकेतिक भाषा Graduate in Any field and must be ISL ABC Level Certified. Form only Institute Recognized by RCI.

Selection Process For PCMC Job 2025

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती २२ जानेवारी २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
  • वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.     

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.pcmcindia.gov.in Arj 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/uCLf8
✅ अधिकृत वेबसाईट
www.pcmcindia.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

No Comments
  1. Admin says

    PCMC Online Application

  2. Sachin mangalwedhekar says

    सर मला गरज आहे जॉब नोकरी ची मिळेल का जॉब फॉर्म भरून कुटे ऑनलाईन अर्ज करायचं की ऑफलाईन

  3. MahaBharti says

    New Updates

  4. Roshni Laxman barde says

    Sir mala online fome submit Kara cha aahe

  5. MahaBharti says

    पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत ३८६ रिक्त पदांची नवीन भरती सुरू | PCMC Bharti 2022

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड