PCMC भरती २०१९

PCMC Bharti 2019


पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे क्युरेटर पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. मुलाखतीची तारीख १९ ऑगस्ट २०१९ आहे.

  • नोकरी ठिकाण – पिंपरी
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त कक्ष, ४ था मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-पुणे १८
  • मुलाखतीची तारीख – १९ ऑगस्ट २०१९ सोमवार ( सकाळी १०.०० वाजता)आहे.
  • आवश्यक कागदपत्रे –  गुणपत्रिका (मार्कशीट), सार्टीफिकेट, फोटो इत्यादी.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक  वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट

 Leave A Reply

Your email address will not be published.