PCMC भरती २०१९

PCMC Bharti 2019

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे विविध पदांच्या एकूण २३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – आरेखक स्थापत्य, सर्व्हेअर, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रॅमिंग असिस्टंट, प्लम्बर, वीजतंत्री, तारतंत्री, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, मेकॅनिक मोटर व्हेईकल, गार्डनर, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरी ठिकाण – पिंपरी
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन, ऑनलाईन नोंदणी
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – मा. सहाय्यक आयुक्त, प्रशासन पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी – ४११ ०१८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०१९
  • आवश्यक कागदपत्र
    • शाळा सोडल्याचा दाखल
    • शैक्षणिक व तांत्रिक अर्हतेचा संपूर्ण प्रशिक्षणाच्या सेमिस्टर उत्तीर्ण गुणपत्रिका
    • मागासवर्गीय प्रवर्गातील असल्यास सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात नोंदणी


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. AMIT ANKUSH CHAVAN says

    Plumber @ Carpenter job

  2. Rajesh g. Kale says

    Driving job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड