पाटील बायोटेक प्रा. लि. नाशिक भरती २०१९
Patil Biotech Pvt Ltd Recruitment 2019
पाटील बायोटेक प्रा. लि. नाशिक येथे क्षेत्र विक्री व्यवस्थापक, क्षेत्र कार्यकारी पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित केलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख २३ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव – क्षेत्र विक्री व्यवस्थापक, क्षेत्र कार्यकारी
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी. एस्सी अॅग्री, अॅग्री डिप्लोमा असावा.
- नोकरी ठिकाण – नाशिक, महाराष्ट्र
- अर्ज पद्धत्ती – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – हॉटेल पंचवड प्राईड, दिंडोरी रोड, महालक्ष्मी थिएटरच्या बाजूला, मार्केट कमिटी समोर, नाशिक
- मुलाखतीची तारीख – २३ ऑगस्ट २०१९ (सकाळी १०.०० वाजता.)
- संपर्क क्रमांक – ७८७५२६४०००
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App