Parishram Urban credit Society Nagpur Bharti 2026
Parishram Urban credit Society Nagpur Bharti 2026: The recruitment notification has been declared from the Parishram Urban Credit Society Nagpur for the interested and eligible candidates. The recruitment is conducted for the “ Loan Recovery Officer ,Receptionist, Clerk” Posts to fill 05 vacancies. The employment place for this recruitment is Nagpur. Interested and eligible candidates may attend the walk-in-interview on the 21 November 2026. For more details about Parishram Urban Credit Society Nagpur Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
परिश्रम अर्बन क्रेडिट सोसायटी मर्या, नागपूर अंतर्गत “थकीत कर्ज वसुलीकरीता, रिसेप्शनीस्ट, लिपिक “पदांच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. अर्ज करण्याची शेवटची/ मुलाखतीची तारीख २१ नोव्हेंबर २०२६ आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – थकीत कर्ज वसुलीकरीता, रिसेप्शनीस्ट, लिपिक
- पदसंख्या – ५ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – परिश्रम अर्बन क्रेडिट सोसायटी, ३ , निर्मल नगरी, पहिला माळा, शितला माता मंदिर जवळ, उमरेड रोड, नागपूर मुख्यालय .
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ नोव्हेंबर २०२६
Parishram Urban credit Society Nagpur Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| थकीत कर्ज वसुलीकरीता (पुरुष/महिला) | २ |
| रिसेप्शनीस्ट (महिला) | १ |
| लिपिक (पुरुष) | १ |
| लिपिक (पुरुष) कळमेश्वर शाखेसाठी | १ |
Educational Qualification For Parishram Urban credit Society Nagpur Vacancy 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| थकीत कर्ज वसुलीकरीता (पुरुष/महिला) | पदवीधर तथा सहकार क्षेत्रात थकित कर्ज वसुलीचा किमान ३ वर्षाचा अनुभव तसेच महिला वकीलांना प्राधान्य देण्यात येईल. |
| रिसेप्शनीस्ट (महिला) | पदवीधर तथा सहकार क्षेत्रात १ वर्ष कामाचा अनुभव संगणकाचे ज्ञान आवश्यक व मराठी टायपिंग |
| लिपिक (पुरुष) | सहकार क्षेत्रात १ वर्ष कामाचा अनुभव. मराठी टायपिंग आवश्यक |
| लिपिक (पुरुष) कळमेश्वर शाखेसाठी | सहकार क्षेत्रात १ वर्ष कामाचा अनुभव. मराठी टायपिंग आवश्यक |
How To Apply For Parishram Urban credit Society Nagpur Vacancy 2026
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२६ आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For Parishram Urban credit Society Nagpur Vacancy 2026
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती २१ नोव्हेंबर २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For | |
| 📑 PDF जाहिरात | https://acesse.one/re48zsv |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















