Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

परभणी एज्युकेशन सोसायटी भरती 2019

Parbhani Education Society Recruitment 2019

परभणी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत डॉ. झाकीर हुसेन महिला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय परभणी येथे सहाय्यक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक, ग्रंथपाल पदाच्या २८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावसहाय्यक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक, ग्रंथपाल
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – परभणी, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ताअध्यक्ष परभणी एज्युकेशन सोसायटी, डॉ. झाकीर हुसेन महिला कला महाविद्यालय, वाणिज्य व विज्ञान परभणी. डॉ. झाकीर हुसेन नगर, परभणी
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात    अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड