Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पनवेल महानगरपालिकेत विविध पदांसाठी नवीन मोठ्ठी भरती लवकरच सुरु होणार! | Panvel Mahanagarpalika Bharti 2023

Panvel Mahanagarpalika Bharti 2023-panvelcorporation.com

Panvel Mahanagarpalika Bharti 2023

 

पनवेल महापालिकेचा आकृतिबंधात मंजूर केलेल्‍या ३७७ वेगवेगळ्या जागांवर भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्‍यानुसार ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत २१ जिल्ह्यांमध्ये ५७ केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. विशेष म्हणजे सगळी प्रक्रिया पूर्ण करून एक जानेवारी रोजी नवीन कायमस्वरूपी मनुष्यबळ महापालिकेच्या सेवेत नियुक्त केले जाणार आहे. परिणामी सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होईल आणि नागरिकांना जलद गतीने सेवा मिळतील, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. पनवेल महापालिकेची स्थापना एक ऑक्टोबर २०१६ मध्ये झाली. सात वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या महापालिकेचा आकृतिबंध तयार होऊन मंजुरीस मोठा विलंब झाला. आयुक्त गणेश देशमुख यांनी यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पत्रव्यवहार केला. मात्र लवकर भरती प्रक्रियेस नकार नकार मिळाल्यानंतर महापालिकेने टाटा कन्सल्टन्सीची नियुक्त केली. त्यानंतर वेगवेगळ्या जागांसाठी महापालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली. ४१ वर्गातील ३७७ पदे भरण्यात येणार आहेत. याकरिता ५० हजारांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. २१ जिल्ह्यात एकूण ५७ परीक्षा केंद्र निश्चित केले असून प्रत्‍येक केंद्रावर निरीक्षक आणि समन्वयकाची नियुक्ती केली आहे. त्‍यासाठी ५७ राजपत्रित अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून जिल्हा समन्वयक म्हणून २१ राजपत्रित अधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

कायदा व सुव्यवस्थेचे दृष्टीने परीक्षा केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त असेल. यासाठी २२८ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. वैद्यकीय अधिकारी, प्रथमोपचार सुविधेबरोबरच महापालिकेत परीक्षा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. परीक्षा केंद्रावर मोबाईल जामर बसवण्यात आले आहेत. बनावट परीक्षार्थी आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. महापालिकेतील भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने होणार आहे. परीक्षार्थीनी कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडू नये. अन्यथा संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. भरती प्रक्रियेवर आलेले आक्षेप लेखी स्वरूपामध्ये होते. त्यांनी सादर केलेल्या त्रुटी दूर करून तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. संबंधितांना तीन वर्षानंतर पदोन्नती दिल्यानंतर टप्प्याटप्प्याने पुन्हा नोकर भरती केली जाईल.

 


Panvel Mahanagarpalika Bharti 2023: Panvel Municipal Corporation has recently published new recruitment for the posts of “Staff Nurse (Female), Staff Nurse (Male), Multipurpose Health Worker (MPW) Male”. There are total of 10 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Panvel. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. Applications will start from 11th of December 2023. The last date for submission of application is the 26th of December 2023. For more details about Panvel Mahanagarpalika Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

The recruitment process will be implemented at Panvel Municipal Corporation. There are total of 10 vacancies are available. Advertisement regarding Panvel Municipal Corporation Recruitment 2023 has been released and applications are invited from interested and eligible candidates. Apply in offline/online (E-mail) mode and let’s know all the details of posts, eligibility, salary and application in this Panvel Municipal Corporation Vacancy 2023. Applications are invited from interested and eligible candidates in any discipline. These applications are to be submitted directly for offline/online (E-mail) Mode. No other mode of application will be accepted. Let’s check the Panvel Municipal Corporation post, Panvel Municipal Corporation post number, Panvel Municipal Corporation educational qualification, salary application location and detailed information about Panvel Mahanagarpalika Bharti 2023, Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 is given below

पनवेल महानगरपालिका अंतर्गत “स्टाफ नर्स (स्त्री), स्टाफ नर्स (पुरूष), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरूष” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज 11 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.

 • पदाचे नावस्टाफ नर्स (स्त्री), स्टाफ नर्स (पुरूष), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरूष
 • पदसंख्या10 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – पनवेल
 • वयोमर्यादा – ६५ वर्ष
 • अर्ज शुल्क
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता – रू.१५०/
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता – रू.१००/
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पनवेल महानगरपालिका, आरोग्य विभाग, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल – ४१०२०६
 • ई-मेल पत्ता – – १५fcpanvel@gmail.com
 • अर्ज सुरू होण्याची तारीख11 डिसेंबर 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख26 डिसेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईट – https://panvelcorporation.com/

Panvel Municipal Corporation Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
स्टाफ नर्स (स्त्री) 05
स्टाफ नर्स (पुरूष) 01
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरूष 04

Educational Qualification For Panvel Municipal Corporation Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स (स्त्री) B.SC. Nursing/GNM with MNC Registration
स्टाफ नर्स (पुरूष) B.SC. Nursing/GNM with MNC Registration
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरूष १२th pass in Science + Paramedical Basic Training Course
OR
Sanitary Inspector Course

Salary Details For Panvel Municipal Corporation Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
स्टाफ नर्स (स्त्री) २०,०००/-
स्टाफ नर्स (पुरूष) २०,०००/-
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरूष १८,०००/-

How To Apply For 

 • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
 • अर्ज 11 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील.
 • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
 • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For panvelcorporation.com Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/jxBP1
✅ अधिकृत वेबसाईट https://panvelcorporation.com/

 

The recruitment notification has been declared from the Panvel Municipal Corporation for interested and eligible candidates. Offline/online(E-mail) applications are invited for the Staff Nurse (Female), Staff Nurse (Male), Multipurpose Health Worker (MPW) Male posts. There are various Vacancies available to fill. The job location for this recruitment is Panvel. Applicants need to apply Offline/online(E-mail) for Panvel Mahanagarpalika Recruitment 2023. Panvel Municipal Corporation Offline/online(E-mail) Application is started form 26th of December 2023. Interested and eligible candidates can submit their applications through given Panvel Municipal Corporation Bharti Registration Link. For more details about Panvel Municipal Corporation Bharti 2023 Details, Panvel Mahanagarpalika Bharti 2023, Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 visit our website  www.MahaBharti.in.

Panvel Municipal Corporation Bharti 2023 Details

???? Name of Department Panvel Municipal Corporation
???? Recruitment Details Panvel Mahanagarpalika Recruitment 2023
???? Name of Posts Staff Nurse (Female), Staff Nurse (Male), Multipurpose Health Worker (MPW) Male
???? Job Location Panvel
✍????Application Mode Offline/online(E-mail)
✉️E-mail १५fcpanvel@gmail.com
✉️ Address  Panvel Municipal Corporation, Health Department, Opposite Devale Lake, Next to Gokhale Hall, Panvel – 410206
Official WebSite https://panvelcorporation.com/

Educational Qualification For Panvel Mahanagarpalika Bharti 2023

Staff Nurse (Female) B.SC. Nursing/GNM with MNC Registration
Staff Nurse (Male) B.SC. Nursing/GNM with MNC Registration
Multipurpose Health Worker (MPW) Male 12th pass in Science + Paramedical Basic Training Course
OR
Sanitary Inspector Course

Age Criteria Panvel Mahanagarpalika Recruitment 2023

Open Category Candidates Rs.150/
Reserved category candidates Rs.100/

Salary Details For Panvel Mahanagarpalika Bharti 2023

Staff Nurse (Male) Rs.20,000/-
Staff Nurse (Female) Rs.20,000/-
Multipurpose Health Worker (MPW) Male Rs.18,000/-

Application Fee For Panvel Mahanagarpalika Vacancy 2023

Staff Nurse (Female) No Application Fee required
Staff Nurse (Male) No Application Fee required
Multipurpose Health Worker (MPW) Male No Application Fee required

Panvel Mahanagarpalika Vacancy Details

Staff Nurse (Female)  05
Staff Nurse (Male) 01
Multipurpose Health Worker (MPW) Male 04

All Important Dates For Panvel Mahanagarpalika Retired Auditor Recruitment 2023

⏰Last Date  26th of December 2023

Panvel Mahanagarpalika Retired Officer Bharti 2023 Important Links

???? Full Advertisement जाहिरात
✅ Official Website 📝 अर्ज करा

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

25 Comments
 1. Admin says

  Walk-in interview Application

 2. MahaBharti says

  New Update Published.. Please Check

 3. MahaBharti says

  thanks for update

 4. Ravindra says

  This job is permanent or temporary

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड