JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

पनवेल महानगरपालिकेतील 176 पदांची नवीन भरती लवकरच सुरु होणार..!! | Panvel Mahanagarpalika Recruitment 2026

Panvel Mahanagarpalika Bharti 2026

पनवेल महानगरपालिकेतील १७६ रिक्त पदांच्या सरळसेवा भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. सध्या बिंदूनामावली (रोस्टर) तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर लेखी परीक्षेचा मार्ग मोकळा होईल. यापूर्वी ३७७ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर आता रिक्त राहिलेल्या आणि नव्याने उपलब्ध झालेल्या पदांसाठी पुन्हा भरती केली जाणार असल्याने उमेदवारांचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले आहे. पनवेल महापालिकेच्या १,०४६ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यापैकी सध्या १७६ पदे उपायुक्त कैलास गावडे यांच्या देखरेखीखाली ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली. डिसेंबर २०२३ मध्ये ४१ संवर्गातील गट ‘अ’ ते ‘ड’ नोंदविण्यात आल्या नव्हत्या. पनवेल महापालिकेच्या सरळसेवेच्या परीक्षेदरम्यान राज्यभरात तलाठी, ग्रामसेवक पदांची भरती होणे अपेक्षित आहे. 

रिक्त पदांमध्ये लिपिक-टंकलेखक, अग्निशामक, सफाई कामगार, शिपाई, मजूर, वाहनचालक, स्वच्छता निरीक्षक, भूमापक, आरेखक, परिचारिका, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य व विद्युत), माहिती व जनसंपर्क अधिकारी, महिला व बालकल्याण अधिकारी, सहाय्यक नगररचनाकार, वैद्यकीय अधिकारी, हिवताप अधिकारी, सहाय्यक ग्रंथपाल, जैव वैद्यकीय अभियंता या पदांचा समावेश आहे.


 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Panvel Mahanagarpalika Bharti 2026:  Panvel Municipal Corporation has published recruitment notification for the interested and eligible candidates to fill vacant post of “Urban Infrastructure Specialist”. There is 01 vacanct post available. The job location for this recruitment is Panvel. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 28th of April 2026.The official website of Panvel Mahanagarpalik is  panvelcorporation.com. For more details about Panvel Mahanagarpalik Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत “नागरी पायाभूत सुविधा तज्ञ” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी पनवेल महानगरपालिका भरती 2026 मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 एप्रिल 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पनवेल महानगरपालिका भरती 2026 

  • पदाचे नाव नागरी पायाभूत सुविधा तज्ञ
  • पदसंख्या –  01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपनवेल
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह, पनवेल
  • मुलाखतीची तारीख 28 एप्रिल 2026
  • अधिकृत वेबसाईट – https://www.panvelcorporation.com/

Panvel Municipal Corporation Vacancy 2026

पदाचे नाव  पदसंख्या 
नागरी पायाभूत सुविधा तज्ञ01

Educational Qualification For Panvel Mahanagarpalik Recruitment 2026

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
नागरी पायाभूत सुविधा तज्ञPost Graduate

Selection Process For Panvel Mahanagarpalika Application 2026

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता  मुलाखतीची तारीख 28 एप्रिल 2026 रोजी आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.     

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For panvelcorporation.com Bharti 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/ezk8D
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.panvelcorporation.com/

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड