पनवेल महानगरपालिका भरती मुलाखती स्थगित!!
Panvel Mahanagarpalika Bharti 2022
Panvel Mahanagarpalika Bharti Interviews Postponed
Panvel Mahanagarpalika Bharti 2022 : Interviews conducted for recruitment of Full Time / Part Time Medical Officers, LHVs, Nurses, Health Workers, and Laboratory Technicians under Panvel Municipal Corporation, National Health Mission have been postponed.
पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पूर्णवेळ/ अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, LHV, अधिपरिचारिका, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पद भरतीकरिता आयोजित करण्यात आलेल्या मुलाखती स्थगित करण्यात आलेल्या आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
✅आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा रद्द; ‘MKCL’ किंवा ‘TCS’च्या माध्यमातून पुन्हा परीक्षा
✅म्हाडा सरळसेवा भरती नवीन अपडेट!! कागदपत्र पडताळणीची यादी व तारीख जाहीर
✅खुशखबर!! राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात 2 हजार 500 पदांची मोठी भरती!!
✅महत्वाचे-1000 पदांहून अधिक पदांसाठी तलाठी भरती परीक्षा !!
✅होमगार्ड पदाची भरती केली जाणार!! शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मा. उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे यांचे स्तरावरून पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पूर्णवेळ/ अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, LHV, अधिपरिचारिका, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पद भरतीकरिता दिनांक 6 मे 2022 रोजीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीनुसार प्राप्त अर्जाची छाननी करणेकरिता मा. उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे यांनी सुचविलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अर्जांची फेर छाननी करण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या असल्याकारणाने नियोजित मुलाखतीचा कार्यक्रम सद्यस्थितीत स्थगित ठेऊन पुढे ढकलण्यात येत आहे. फेर छाननीनुसार पुन्हा पात्र व गुणवत्ता यादी तसेच मुलाखतीचे वेळापत्रक पनवेल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल.
PDF जाहिरात – https://bit.ly/3sDdpCn
Panvel Mahanagarpalika Recruitment 2022 Details
Panvel Mahanagarpalika Bharti 2022: Panvel Municipal Corporation is going to recruit 52 vacancies to fill the vacant posts. Further details are as follows:-
The recruitment notification has been declared for the Full time Medical Officer, Superintendent, Health Worker, ANM, LVH, Laboratory Technician, Part Time Medical Officer posts under Panvel Municipal Corporation, National Health Mission (NUHM). There are a total of 52 vacancies available to fill. Applications for the posts of Superintendent, Health Worker and Laboratory Technician are to be submitted online (e-mail) / offline. The last date of submission of the applications is the 13th of May 2022. Interviews have also been conducted for other posts. Interested and eligible candidates should be present for the interview. The walk-in interview will be conducted on the 18th, 19th & 20th of May 2022 (As Per Posts). For more details about Panvel Mahanagarpalika Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in.
पनवेल महानगरपालिके अंतर्गत पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, आरोग्य सेविका, ANM, LVH, प्रयोगशाळा तत्रंज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 52 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अधिपरिचारिका, आरोग्यसेविका व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2022 आहे. तसेच इतर पदांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18, 19, 20 मे 2022 (पदांनुसार) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, आरोग्य सेविका, ANM, LVH, प्रयोगशाळा तत्रंज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
- पद संख्या – 52 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – पनवेल, जिल्हा. रायगड
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन (अधिपरिचारिका, आरोग्यसेविका व प्रयोगशाळा तंत्रज्ञ)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मे 2022
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – उपजिल्हा रुग्णालय व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अँड रिसर्च प्लॉट क्रमांक ६ आणि ६A. सेक्टर १८, खांदा कॉलनी, पनवेल जि. रायगड
- मुलाखतीची तारीख – 18, 19, 20 मे 2022 (पदांनुसार)
- अधिकृत वेबसाईट – www.panvelcorporation.com
How To Apply For Panvel Mahanagarpalika Jobs 2022
- अधिपरिचारिका, आरोग्यसेविका व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 13 मे 2022 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For Panvel Municipal Corporation Recruitment 2022
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहावे लागेल.
- सविस्तर जाहिरात महापालिकेच्या www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- सदर पदांकरीता मुलाखत 18, 19, 20 मे 2022 (पदांनुसार) रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Document For Panvel Municipal Corporation Bharti 2022
- विहीत नमुन्यातील अर्ज
- शैक्षणिक अहर्ता बाबतची प्रमाणपत्र
- गुणपत्रिका जातीचे प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- जन्मतारखेचा दाखला
- प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
- शासकीय अनुभवलेले अनुभव दाखला
- नावात बदल असल्यास पुरावा
Panvel Mahanagarpalika Bharti Vacancy 2022 Details
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Panvel Mahanagarpalika Bharti 2022
|
|
📑 PDF जाहिरात |
https://cutt.ly/JG2oB9v |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.panvelcorporation.com |
Panvel Mahanagarpalika Bharti 2022 Details |
|
🆕 Name of Department | Panvel Municipal Corporation, National Health Mission (NUHM) |
📥 Recruitment Details | Panvel Municipal Corporation Recruitment 2022 |
👉 Name of Posts | Full time Medical Officer, Superintendent, Health Worker, ANM, LVH, Laboratory Technician, Part Time Medical Officer |
🔷 No of Posts | 52 Vacancies |
📂 Job Location | Panvel |
✍🏻 Application Mode | Offline/ Online Email/ Walk-in Interview |
✉️ Address |
|
✅ Official WebSite | www.panvelcorporation.com |
Educational Qualification For Panvel Mahanagarpalika Recruitment 2022 |
|
Medical Officer |
MBBS Degree |
Staff Nurse |
HSC, GNM Course |
Arogya Sevika |
10th Pass, ANM Course |
Lab Technician |
HSC,DMLT |
Part Time Medical Officer |
MD/DGO/Medicine |
LHV |
HSC |
Panvel Mahanagarpalika Recruitment Vacancy Details |
|
Medical Officer | 03 Vacancies |
Staff Nurse | 17 Vacancies |
Arogya Sevika | 18 Vacancies |
Lab Technician | 09 Vacancies |
Part Time Medical Officer | 04 Vacancies |
LHV | 01 Vacancy |
All Important Dates | www.panvelcorporation.com Recruitment 2022 |
|
⏰ Last/ Interview Date |
|
Panvel Mahanagarpalika Bharti Important Links |
|
📑 Full Advertisement | READ PDF |
✅ Official Website | CLICK HERE |
Panvel Mahanagarpalika Recruitment 2022 Details
Panvel Mahanagarpalika Bharti 2022: Panvel Municipal Corporation is going to conduct a walk-in-interview for the vacant vacancies to fill the posts. Further details are as follows:-
पनवेल महानगरपालिकेमध्ये ‘दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) केंद्रशासन पुरस्कृत अभियानांतर्गत ‘समुदाय संघटक’ पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 मे 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – समुदाय संघटक
- पद संख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – 12th Pass (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – पनवेल, जिल्हा. रायगड
- वयोमर्यादा – 18 ते 45 वर्षे
- वेतन श्रेणी – 15,000/-
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह पनवेल
- मुलाखतीची तारीख – 18 मे 2022
- अधिकृत वेबसाईट – www.panvelcorporation.com
Selection Process For Panvel Municipal Corporation Recruitment 2022
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहावे लागेल.
- सविस्तर जाहिरात महापालिकेच्या www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- सदर पदांकरीता मुलाखत 18 मे 2022 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Panvel Municipal Corporation Bharti 2022
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Panvel Mahanagarpalika Bharti 2022
|
|
📑 PDF जाहिरात |
https://cutt.ly/vG2wxos |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.panvelcorporation.com |
Table of Contents
महाभरती सोबत जॉईन व्हा :
✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा
💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव पेपर्स सोडवा- महाभरती एक्साम अँप
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत मागील वर्षीचे पेपर्स सोडवा- महमोंक वर
🌎आंतरराष्ट्रीय नोकरीचे अपडेट्स देणारे अँप डाउनलोड करा !
This job is permanent or temporary