पनवेल महानगरपालिकेत 265 रिक्त पदांची भरती

Panvel Mahanagarpalika Bharti 2021

Panvel Mahanagarpalika Bharti 2021 : Panvel Municipal Corporation is going to conduct walk-in interview for the 265 vacancies to fill with the posts. Further details are as follows:-

Panvel Mahanagarpalika Bharti 2021 Details

पनवेल महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभागात वैद्यकीय आरोग्य अधिकारी, अधिपरिचारिका, आरोग्य सेविका, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 265 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 मे 2021 पर्यंत रोज दुपारी मुलाखतीकरिता हजर राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Panvel Mahanagarpalika Recruitment 2021 Details

विभागाचे नाव पनवेल महानगरपालिका (Panvel Municipal Corporation)
पदाचे नाव वैद्यकीय आरोग्य अधिकारी, अधिपरिचारिका, आरोग्य सेविका, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Medical Health Officer, Superintendent, Health Nurse, Pharmacist, Laboratory Technician)
पद संख्या 265 Vacancies
नोकरी ठिकाण पनवेल (Panvel)
निवड प्रक्रिया  मुलाखत (Walk-in Interview)
ई-मेल/ मुलाखतीचा पत्ता
 • [email protected]
 • मा. आयुक्त महोदय यांचे कार्यालय, पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यालय:- देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल – 410206
अधिकृत वेबसाईट www.panvelcorporation.com

Panvel Mahanagarpalika Bharti 2021

Eligibility Criteria For Panvel Municipal Corporation Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Panvel Corporation Vacancy Details

वैद्यकीय आरोग्य अधिकारी (Medical Health Officer) 50 Vacancies
अधिपरिचारिका (Superintendent) 25 Vacancies
आरोग्य सेविका (Health Nurse) 150 Vacancies
फार्मासिस्ट (Pharmacist) 15 Vacancies
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) 25 Vacancies

All Important Dates

मुलाखतीची तारीख 8 एप्रिल ते 20 मे 2021 रोजी दुपारी 

 

Important Links For Panvel Municipal Corporation Bharti 2021

PDF जाहिरात
https://bit.ly/2QaKhCy
अधिकृत वेबसाईट
www.panvelcorporation.com

Panvel Mahanagarpalika Bharti Result Declared 

Panvel Mahanagarpalika Bharti 2021 : Selection and the waiting list for full-time medical officer, part-time medical officer, laboratory technician, pharmacist recruitment examination conducted under Panvel Municipal Corporation have been announced. Click on the link below to download the list.

पनवेल महानगरपालिका अंतर्गत आयोजित पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3wEWbFb


पनवेल महानगरपालिका पात्र उमेदवारांची गुणवत्ता व अनुभवानुसार पदभरती

Panvel Mahanagarpalika Bharti 2021 : An advertisement was published for the recruitment of health workers under Panvel Municipal Corporation, National Health Mission. Due to the rapidly growing corona infection in the state, eligible candidates will be recruited on the basis of quality and experience without conducting direct interviews for these posts.

पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सेविका पदभरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार उमेदवारांच्या अर्जाची छानणी करून पात्रता यादी 4 एप्रिल 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती.

Panvel Mahanagarpalika Bharti 2021

तथापि राज्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे या पदांकरिता नियोजित केलेल्या थेट मुलाखती न घेता पात्र उमेदवारांची गुणवत्ता व अनुभवानुसार पदभरती करण्यात येणार आहे. अधिक माहिती करिता जाहिरात बघावी.

जाहिरात – https://bit.ly/3cVc16K

पनवेल महानगरपालिकेतील 650 रिक्त पदांच्या भरतीला मंजुरी 

Panvel Mahanagarpalika Bharti 2021 : पनवेल महानगरपालिका मध्ये काम करण्यासाठी इच्छुक उमदेवारांकरिता आनंदाची माहिती आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या पनवेल महापालिकेच्या आकृतीबंधाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली असून नगरविकास विभागाने मंगळवारी तसा शासन निर्णय काढला आहे. त्यामुळे पालिकेतील ६५० रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत.

तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख आणि विद्यमान आयुक्त सुधाकर देशमुख यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून रखडलेला आकृतीबंधाचा प्रश्न मार्गी लागला आहे. नवीन शासन आदेशानुसार ६५० कर्मचाऱ्यांची नोकरभरती सरळसेवेतून करता येणार आहे.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

21 Comments
 1. Mahesh M. Wadekar says

  No

 2. Mahesh M Wadekar says

  No

 3. निकेश गेडाम says

  बाहेर जिल्ह्यातील विद्यार्थी या साठी अर्ज करू शकते का?

 4. Bharti Gajanan kundal says

  Computer operator

 5. Sejal says

  Computer operator job bhetel ka

 6. Mitesh says

  Computer operator ch job bhetel ka

 7. Omkar raut says

  Diploma electronics engineering jobs

 8. Deepak DAGU kakad says

  10th pass payment salary kiti asel

 9. Ravina says

  I am passed BA and MSCIT

 10. Marathe Nisha manoj says

  Mi aata BATy la ahe tr mi job sathi apply karu shakte ka …

 11. Valvi ajay says

  Sir HSc CMLT aahe job bhetel ka

 12. Shashank kshirsagar says

  माझा स्थानिक पुरावा मुंबई दादर चा असून मी पनवेल पूर्व उसली्मधे वास्तव्यास आहे. मी अर्ज करण्यास पात्र आहे का❓
  कृपया कळवावे.

 13. Sachin Dnyanu Nangare says

  Ward boy. Sathi pahije

 14. Pratiksha says

  Hii sir mi diploma in nursing assistant cha cross kela tya sathi aahe ka jaga

 15. Darekar Navnath baban says

  Application form pathva

 16. Jayashree korde says

  Mi Nagpur chi aahe Nagpur la job aahe ka

 17. Chhaya kale says

  B parmacy ,completed in nashik
  Salary range ky asen

 18. Rohini Phoke says

  where is application form

 19. Aishwarya says

  Permenant sathi ahika

 20. Nisha kadam says

  I m last year student of microbiology…can i get chance to wrk as lab technician

 21. Ravindra says

  This job is permanent or temporary

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड