पनवेल महानगरपालिका भरती २०२०

Panvel Mahanagarpalika Bharti 2020

Panvel Mahanagarpalika Bharti 2020 : पनवेल महानगरपालिका येथे प्रतिनिधी पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल २०२० आहे.

 • पदाचे नाव – प्रतिनिधी
 • पद संख्या – २ जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराला रेप्रेसेटेटीव्ह चे अनुभव असावे.
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • नोकरी ठिकाण – पनवेल, रायगड
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह, पनवेल
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ एप्रिल २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील – Panvel Mahanagarpalika Vacancies 2020
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
प्रतिनिधी०२

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2Uk65JO
अधिकृत वेबसाईट : http://www.panvelcorporation.com/EIPPROD/singleIndex.jsp?orgid=112

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


Panvel Mahanagarpalika Bharti 2020 : पनवेल महानगरपालिका येथे सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी, परिचारिका व कर्मचारी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मार्च २०२० आहे.

 • पदाचे नाव – सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी, परिचारिका व कर्मचारी
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • नोकरी ठिकाण – पनवेल, रायगड
 • ई-मेल पत्ता – panvelcorporation@gmail.com
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2y5xY0T
अधिकृत वेबसाईट : http://www.panvelcorporation.com/EIPPROD/singleIndex.jsp

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

4 Comments
 1. Mahesh M. Wadekar says

  No

 2. Mahesh M Wadekar says

  No

 3. निकेश गेडाम says

  बाहेर जिल्ह्यातील विद्यार्थी या साठी अर्ज करू शकते का?

 4. Bharti Gajanan kundal says

  Computer operator

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप