पनवेल महानगर पालिका परीक्षेचे वेळापत्रक व दिव्यांग उमेदवारांची यादी जाहीर, प्रवेशपत्र डाउनलोड करा! – Panvel Mahanagar Palika Admit Card Download 2023

Panvel Mahanagar Palika Admit Card Download 2023-panvelcorporation.com

Panvel Mahanagar Palika Admit Card Download 2023

Panvel Mahanagar Palika Admit Card Download 2023 – Panvel Mahanagar Palika Admit Card are published now. Candidates can download their admit cards / hall tickets from follwoign given link. After the establishment of Panvel Municipal Corporation, the recruitment process which is being conducted for the first time at the establishment has seen a huge response from the candidates. A total of 54 thousand 558 applications have been received for 377 posts in the municipal recruitment process. This recruitment process will be done through TCS. This recruitment process includes administrative, engineering, technical, legal, fire services, security services, information and technology services, accounting and financial services, park services, urban development services, mechanical services, public health services, sports services, paramedical services, veterinary services, accounting. This recruitment is going to be done for a total of 377 posts in the departments of examination services etc. Know More about Panvel Mahanagar Palika Admit Card Download 2023 at below:

Panvel Mahanagar Palika Exam Dates 2023

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पनवेल महानगर पालिका भरती २०२३ वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. प्रवेशपत्र देखील उपलब्ध करण्यात आलेले आहे.  तसेच या  भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप, गुण पद्धती, मागील पेपर्स येथे डाउनलोड करा या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

दिव्यांग सहाय्यक

Panvel Mahanagar Palika Exam Dates 2023

Download Panvel Mahanagarpalika Bharti Admit Card 2023

दिव्यांग व्यक्तींना परीक्षेच्यावेळी लेखनिक व / किंवा अनुग्रहकालावधी उपलब्ध करुन देण्याबाबत अर्ज फॉर्म येथे डाउनलोड करा 

सहाय्यक लेखनिकासाठी मागणी केलेल्या व त्यास अनुमती दिलेल्या दिव्यांग उमेदवारांची यादी

Panvel Municipal Corporation Hall Ticket 2023 Group A, B 

For this, applications were invited through online mode. This exam will be held at various centers in 20 districts on December 8, 9, 10 and 11. Fake SMS is being sent through WhatsApp regarding the recruitment process through some social media. Legal action will be taken against such social disturbance. A letter will be given to the police department on behalf of the municipal corporation. Citizens should not believe any rumors regarding recruitment. The commissioner has said that this recruitment process will be completely transparent. More details & updates will published on MahaBharti.

प्राप्त माहिती नुसार पनवेल महानगर पालिकेच्या परीक्षा ८ डिसेम्बर २०२३ ते ११ डिसेम्बर २०२३ या दरम्यान आयोजित होणार आहे. तसेच प्रवेशपत्र देखील उपलब्ध करण्यात आलेले आहे. 

Panvel Municipal Corporation Hall Ticket 2023 Link

Panvel Municipal Corporation Hall Ticket 2023 Link

Panvel Municipal Corporation Hall Ticket Download 2023

Panvel Mahanagar Palika Admit Card Download 2023
Panvel Mahanagar Palika Exam Dates & Schedule 2023

Panvel Municipal Corporation Hall Ticket 2023 Group A, B & C 

The Panvel Municipal Corporation (PMC) will conduct the recruitment process for 377 vacancies in Group A to Group D in 41 cadres in 11 sessions on December 8, 9, 10 and 11.  The recruitment process will be conducted by TCS. A total of 377 posts will be filled in administrative, engineering, technical, law, fire service, security services, information and technology services, accounting and financial services, horticulture services, urban development services, mechanical services, public health services, sports services, semi-medical services, veterinary services, audit services etc. Applications were invited online. The exam will be held on December 8, 9 and 11 at various centres in 20 districts.

पनवेल महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेची तारीख जाहीर; 20 जिल्ह्यात 11 सत्रात होणार परीक्षा

पनवेल महापालिकेच्यावतीने 41 संवर्गातील गट’अ’ ते गट ‘ड’ मधील 377 रिक्त पदांसाठी सरळ सेवेमार्फत भरती प्रक्रियेसाठीची परीक्षा येत्या 8,9, 10,11 डिसेंबरला 11 सत्रांमध्ये होणार आहे.  ही परीक्षा पुर्णत: पारदर्शक होणार आहे. परीक्षेबाबत खोट्या अफवा पसरविणाऱ्यांवरती महापालिकेच्यावतीने  कायदेशीर कारवाई होणार असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले आहे.

पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतर आस्थापनेवर प्रथमच होणाऱ्या भरती प्रक्रियेला उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद दिसून आला आहे. महापालिकेच्या भरती प्रक्रियेमध्ये 377 पदांसाठी एकुण  54 हजार 558 अर्ज अंतिमत: प्राप्त झाले आहेत. टीसीएस मार्फत हि भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या भरती प्रक्रीयेमध्ये प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधि, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यानसेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निमवैद्यकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा, लेखा परीक्षण सेवा इत्यादी विभागांतील एकुण 377 पदांकरिता ही भरती होणार आहे. यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. येत्या 8, 9,10 11 डिसेंबरला 20 जिल्ह्यामध्ये विविध केंद्रावरती ही परीक्षा होणार आहे. भरती प्रक्रियेबाबत काही  समाजकंटकाच्या माध्यमातून  व्हॉटस्अपद्वारे खोटे एसएमएस पाठविले जात आहे. अशा समाजकंटकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत महापालिकेच्यावतीने पोलिस विभागास पत्र देण्यात येणार आहे. भरतीबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये. ही भरती प्रक्रिया पुर्णपणे पारदर्शक होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.

केंद्रांवर बसवणार जामर – 20 जिल्ह्यामध्ये विविध केद्रांवरती ही परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा पारदर्शी होण्याकरीता खबरदारीचे उपाय म्हणून प्रत्येक केंद्रावरती जामर बसविण्याची सोय पालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. जेणे करून उमेदवारांना मोबाईल, ब्लूटूथ ,डिजीटल वॉचेस इत्यादी साधनांचा वापर करून अनुचित प्रकार करता येणार नाही.

भरती प्रक्रिये संदर्भात कोणत्याही अधिकाऱ्याने ,पदाधिका-याने, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रलोभन दाखविल्यास याबाबत त्यांचे विरुद्ध पुराव्यासह नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार दाखल करावी . परीक्षेच्या बाबतीत कोणतीही शंका असल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

panvelcorporation.com Exam Date 2023

Organization Panvel Municipal Corporation
Name of Posts Firefighter, Driver Machine Driver, Nurse Practitioner, Clerk Typist, Heavy Driver & Other posts
Total Vacant Posts 377
Written Test Date To be announced
PMC Hall Ticket To be released
Official Webpage panvelcorporation.com

How to Download Panvel Municipal Corporation  Admit Card 2023?

Step 1: Go to the official website of Panvel Mahanagarapalika @panvelcorporation.com.

Step 2: Click on the Panvel Mahanagarapalika Hall Ticket 2023 Download Link.

Step 3: Enter your Registration Number and password and go for login.

Step 4: Check your Panvel Mahanagarapalika Admit Card 2023.

Step 5: Download the Panvel Mahanagarapalika Admit Card 2023 PDF and take a printout to carry at the exam center.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड