पालघर तलाठी भरती उत्तीर्ण व अनुत्तीर्ण यादी जाहीर
Palghar Talathi Bharti Result
Palghar Talathi Bharti Result : Passed and failed list of Talathi cadre recruitment has been announced. Click on the link below to download the list.
पालघर जिल्ह्यातील तलाठी संवर्ग यांचेकरिता माहे ऑगस्ट 2019 मध्ये अपेक्षित असणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा विभागीय परीख हि सन 2020 मध्ये 24/11/2020 ते 26/11/2020 या कालावधीत पालघर जिल्हा केंद्रावर घेण्यात आली होती. या पदभरतीची उत्तीर्ण व अनुत्तीर्ण यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
उत्तीर्ण व अनुत्तीर्ण यादी – https://bit.ly/3ygAMCK
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App