पालघर नगर परिषद मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!! नवीन जाहिरात प्रकाशित – Palghar Nagar Parishad Bharti 2025

Palghar Nagar Parishad Recruitment 2025

Palghar Nagar Parishad Bharti 2025

Palghar Nagar Parishad Bharti 2025: Palghar Nagar Parishad is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. The name of the posts is “City-level technical expert (Civil Engineer)”. There are 01 vacant posts available to fill. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 30th of June 2025. For more details about Palghar Nagar Parishad Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

पालघर नगर परिषद अंतर्गत “शहरस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ (स्थापत्य अभियंता)” पदाची  01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 30 जून 2025 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावशहरस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ (स्थापत्य अभियंता)
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपालघर
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – पालघर नगर परिषद, पालघर-४०१४०४
  • मुलाखतीची तारीख30 जून 2025
  • अधिकृत वेबसाईट –  palghar.gov.in

Palghar Nagar Parishad Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
शहरस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ (स्थापत्य अभियंता) 01

Educational Qualification For Palghar Nagar Parishad Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शहरस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ (स्थापत्य अभियंता) स्थापत्य अभियंता मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य शाखेची पदवी (बी.ई. सिव्हील)

Salary Details For Palghar Nagar Parishad Job 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
शहरस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ (स्थापत्य अभियंता) रु. ३५०००/- दरमहा

Selection Process For Palghar Nagar Parishad Application 2025

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती 30 जून 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.   

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For palghar.gov.in Bharti 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/cewBQ
✅ अधिकृत वेबसाईट
palghar.gov.in

 


Previous Post –

Administrative affairs in Palghar Municipal Council (Palghar Nagar Parishad) have been disrupted due to insufficient staff. Tensions have risen as in-service staff have been given responsibility for additional vacancies in addition to the tasks assigned to them. As a result, its blow is falling on the citizens. More than fifty per cent posts are vacant in the establishments of various departments of the Municipal Council.

पालघर नगर परिषदेत अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे प्रशासकीय कारभार विस्कळीत झाला आहे. सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांवर त्यांना नेमून दिलेल्या कामांसह अतिरिक्त इतर रिक्त पदांच्या कामांची जबाबदारीही देण्यात आल्याने ताण वाढला आहे. परिणामी त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. नगर परिषदेच्या विविध विभागांच्या आस्थापनांमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत.

पालघर नगर परिषदेची लोकसंख्या कमी असली तरी प्रशासकीय कामाचा पसारा मोठा आहे. नगर परिषदेमध्ये आरोग्य, नियोजन, लेखा व वित्त, करनिर्धारण,  घरपट्टी, बांधकाम, अग्निशमन दल, सामान्य प्रशासन, नगररचना, पाणीपुरवठा, महिला बालकल्याण, सांस्कृतिक कार्य तसेच प्रशासकीय योजनांची अंमलबजावणी करणारे विभाग आहेत. या विभागांचे प्रशासकीय प्रमुख यांच्याकडे इतर विभागांच्या रिक्त असलेल्या पदांचा कार्यभार सोपवला जात आहे.  माहिती अधिकारांचे अर्ज,  नगरसेवक आणि नागरिकांच्या तक्रारीचे निरसन व प्रशासकीय कारभार पाहताना  कर्मचाऱ्यांची दमछाक होते. काही कर्मचारी वर्ग सोडला तर संपूर्ण नगर परिषदेचा कारभार कंत्राटी पद्धतीने  आहे.   सद्य:स्थितीत आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्यावर बांधकाम, अतिक्रमण, वृक्ष प्राधिकरण, व्यावसायिक ना-हरकत दाखले आदी जबाबदाऱ्या आहेत. नऊ जणांची जबाबदारी असल्यामुळे घरपट्टी वसुली होत नाही. त्यामुळे प्रशासकीय उत्पन्नावर परिणाम होत आहे. बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचा कारभार एकाच अभियंत्याच्या खांद्यावर आहे.

वर्ग ३ व ४ मधील ५२ पदे रिक्त

नगर परिषदेत अनेक पदे मंजूर आहेत, परंतु ती भरली गेली नाहीत. त्यात स्वच्छता निरीक्षक दोन  आरोग्य अधिकारी एक, आरोग्य सहायक तीन, तारतंत्री  एक, वरिष्ठ लिपिक चार, वाहनचालक दोन, गाळणी चालक व प्रयोगशाळा साहाय्यक सहा,  उद्यान पर्यवेक्षक एक, ग्रंथपाल एक साहाय्यक ग्रंथपाल दोन, मुकादम तीन, तर फायरमॅनच्या चार पदांचा समावेश आहे. तर सफाई कामगारांची तीसपैकी २५ पदे, व्हॉल्वमन १७ पैकी ८, लिपिक टंकलेखक संवर्गातील १३ पैकी आठ, ऑपरेटर दोनपैकी एक, शिपाई आठपैकी पाच पदे भरलेली आहेत. वर्ग-३ संवर्गातील ३७ पदांपैकी नऊ, वर्ग चार मधील ६२पैकी ३८ पदे भरलेली आहेत.

अधिकारी पदाची २६ पैकी ७ पदे रिक्त

 नगर परिषदेत अभियांत्रिकी सेवा प्रकारातील स्थापत्य विभाग पाचपैकी एक पद भरलेले आहे. याचअंतर्गत संगणक विभागाकरिता एक, मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी लेखा एक, तसेच अग्निशमन विभागातील पदे रिक्त आहेत. नगर रचनाकार आणि विकास सेवा प्रकारांमध्ये नगर परिषदेत तीनपैकी दोन पदे भरलेली आहेत. तर वित्त लेखापाल व लेखा परीक्षक विभाग तीनपैकी दोन, करनिर्धारण व प्रशासकीय सेवा नऊपैकी आतापर्यंत एकच पद भरलेले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Divesh says

    Palghar made bhrti ahe tr apply ksa karaycha
    Contact number, website kute ahe

  2. Rahul Gaikwad says

    Nashik madhe kuthe bharti ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड