पी. एस. बाणे इंटरनॅशनल स्कूल रत्नागिरी भरती २०२०

P. S Bane School Ratnagiri Bharti 2020

पी. एस. बाणे इंटरनॅशनल स्कूल (CBSE) रत्नागिरी येथे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, प्राथमिक शिक्षक, कला शिक्षक, संगीत शिक्षक, पूर्व-प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण ३३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २१ & २२ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, प्राथमिक शिक्षक, कला शिक्षक, संगीत शिक्षक, पूर्व-प्राथमिक शिक्षक
  • पद संख्या – ३३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणरत्नागिरी
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – २१ & २२ डिसेंबर २०१९ आहे.
  • मुलाखतीचा पत्तापी. एस. बाणे इंटरनॅशनल स्कूल, सदावली, रत्नसिंधू, सह्याद्री नगर, पोस्ट-सदावली, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी – ४१५८०४

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा

 

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप