OYO Recruitment 2021 Details
OYO Recruitment 2021 : About 300 new recruitments will be filled in OYO and this will be a great opportunity for tech professionals. The vacancies will be filled in the next six months and will accommodate a total of 300 new employees from entry-level to senior leadership level.
OYO Job Vacancy 2021
ओयो (OYO) कंपनीत जवळपास 300 जागा (300 recruitments) नव्याने भरल्या जाणार असून टेक प्रोफेशनल्ससाठी (tech professionals) ही मोठी संधी असणार आहे. पुढील सहा महिन्यात या जागा भरल्या जाणार असून त्यात एन्ट्री लेव्हलपासून सिनीअर लिडरशीपच्या पातळीपर्यंत सर्व मिळून 300 नव्या कर्मचाऱ्यांना सामावून घेतलं जाणार आहे. OYO कंपनीकडून बुधवारी देण्यात आलेल्या माहितीनुसार मशिन लर्निंग, डेटा इंजिनिअरिंग आणि इन्फर्मेशन सिक्युरिटी, अँड्राइड आणि IOS डेव्हलपर्स या क्षेत्रातील कुशल आणि अनुभवी कर्मचाऱ्यांच्या शोधात आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
OYO Recruitment Campus Placement
कंपनीनं कँपस लेव्हल प्लेसमेंटला सुरुवात केली असून आतापर्यंत 50 हून अधिक मिड-लेव्हल प्रोफेशन्सना नोकरीवर घेण्यात आलं आहे. याशिवाय देशभरातील विविध विद्यापीठांमधून 150 नव्या तरुणांना नोकरीवर घेतलं जाणार आहे. कंपनीकडे टेक्निकल क्षेत्रातील टँलेंट मोठ्या प्रमाणावर असून प्रत्येकजण एक अनोखी कल्पना घेऊन समोर येत असल्याचं ओयोचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर अंकित मधुरिया यांनी म्हटलं आहे. यामुळे कंपनीच्या सेवेचा दर्जा वाढणार असून भविष्यात जगातील नंबर 1 ची कंपनी होण्याचं स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















