उस्मानाबाद रोजगार मेळावा २०२०

Osmanabad Job Fair 2020


उस्मानाबाद येथे खाजगी नियोक्ता करीता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा @ आयटीआय भूम/ तुळजापूर चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख २८, २९ जानेवारी २०२० आहे.

 • मेळाव्याचे नावपंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा @ आयटीआय भूम/ तुळजापूर
 • भरती – खासगी नियोक्ता
 • विभाग – औरंगाबाद
 • जिल्हा – उस्मानाबाद
 • मेळाव्याचा पत्ता
  • शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, पारडी रोड, भूम टीक्यू भूम (@ आयटीआय भूम)
  • शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, नळदुर्ग रोड तुळजापूर तुकपूर तुळजापूर (@ आयटीआय तुळजापूर)
 • मेळाव्याची तारीख
  • २८ जानेवारी २०२० आहे. (@ आयटीआय भूम)
  • २९ जानेवारी २०२० आहे. (@ आयटीआय तुळजापूर)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://rojgar.mahaswayam.in/#/home/index

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड