उस्मानाबाद रोजगार मेळावा २०२०
Osmanabad Job Fair 2020
उस्मानाबाद येथे खाजगी नियोक्ता करीता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा @ आयटीआय भूम/ तुळजापूर चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख २८, २९ जानेवारी २०२० आहे.
- मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा @ आयटीआय भूम/ तुळजापूर
- भरती – खासगी नियोक्ता
- विभाग – औरंगाबाद
- जिल्हा – उस्मानाबाद
- मेळाव्याचा पत्ता –
- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, पारडी रोड, भूम टीक्यू भूम (@ आयटीआय भूम)
- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, नळदुर्ग रोड तुळजापूर तुकपूर तुळजापूर (@ आयटीआय तुळजापूर)
- मेळाव्याची तारीख –
- २८ जानेवारी २०२० आहे. (@ आयटीआय भूम)
- २९ जानेवारी २०२० आहे. (@ आयटीआय तुळजापूर)
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.