आयुध निर्माणी चांदा मध्ये 275 रिक्त पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित !! | Ordnance Factory Chanda Bharti 2025
Ordnance Factory Chanda Recruitment 2025
Ordnance Factory Chanda Bharti 2025
Ordnance Factory Chanda Bharti 2025: The recruitment notification is published by Ordnance Factory Hospital Chanda, invites applications from eligible candidates for the vacant posts of “Graduate Apprentice, Technician Apprentice”. There are a total of 140 vacancies available to fill posts. Eligible candidates can send their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 19th of July 2025. For more details about Ordnance Factory Bandara Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
आयुध निर्माणी चांदा अंतर्गत “पदवीधर अप्रेंटिस, तंत्रज्ञ अप्रेंटिस” पदांच्या एकूण 140रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2025 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – पदवीधर अप्रेंटिस, तंत्रज्ञ अप्रेंटिस
- पद संख्या – 140 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – Bhandara
- वयोमर्यादा – 14 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, आयुध कारखाना चांदा, चंद्रपूर, महाराष्ट्र, पिन-४४२५०१.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2025
- अधिकृत वेबसाईट – https://munitionsindia.co.in/
Ordnance Factory Chanda Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर अभियंता) | 45 |
पदवीधर अप्रेंटिस (सामान्य स्ट्रीम ) | 45 |
तंत्रज्ञ अप्रेंटिस (डिप्लोमाधारक) | 50 |
Educational Qualification For Ordnance Factory Hospital Chanda Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अप्रेंटिस |
|
Salary Details For OFH Application 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पदवीधर अप्रेंटिस | Rs. 9.000/- Per Month |
तंत्रज्ञ अप्रेंटिस | Rs. 8.000/- Per Month |
How To Apply For Ordnance Factory Chanda Apprentice Job 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2025 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For munitionsindia.co.in Arj 2025
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/nkSb9 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://munitionsindia.co.in/ |
Ordnance Factory Chanda Bharti 2025
Ordnance Factory Chanda Bharti 2025: The recruitment notification is published by Ordnance Factory Hospital Chanda invites applications from eligible candidates for the vacant posts of “DBW (Danger Building Worker)”. There are a total of 135 vacancies available to fill posts. Eligible candidates can send their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 02nd of July 2025. For more details about Ordnance Factory Bandara Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
आयुध निर्माणी चांदाअंतर्गत “DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)” पदांच्या एकूण 135 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ जुलै २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)
- पद संख्या – 135 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – Bhandara
- वयोमर्यादा – 18-40 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, आयुध कारखाना चांदा, चंद्रपूर, महाराष्ट्र, पिन-४४२५०१.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०२ जुलै २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://munitionsindia.co.in/
Ordnance Factory Chanda Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) | 135 |
Educational Qualification For Ordnance Factory Hospital Chanda Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) | NCVT (i.e. Candidates having National Apprenticeship Certificate (NAC) from NCTVT now NCVT |
Salary Details For OFH Application 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) | Rs. 19,900/- Per Month |
How To Apply For Ordnance Factory Chanda Job 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ जुलै २०२५ आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For munitionsindia.co.in Arj 2025
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/tQ63u |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://munitionsindia.co.in/ |
Ordnance Factory Chanda has declared a new recruitment notification for the various vacant post of “DBW (Danger Building Worker)”. There are a total of 135 vacancies are available to fill the posts. Eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for submission of application is the 02nd July 2205 For more details about Ordnance Factory Chanda Bharti 2025 Details, Ordnance Factory Chanda Bharti 2025, Ordnance Factory Chanda Vacancy 2025 visit our website www.MahaBharti.in.
Ordnance Factory Chanda Bharti 2025 Details |
|
🆕Name of Department | Ordnance Factory Chanda |
🔶Recruitment Details | Ordnance Factory Chanda Bharti 2025 |
👉Name of Posts | DBW (Danger Building Worker) |
📍Job Location | Chanda |
✍Application Mode | Offline |
✅Official WebSite | ddpdoo.gov.in |
Educational Qualification For Ordnance Factory Chanda DBW Bharti 2025 |
|
DBW (Danger Building Worker) | Candidates having National Apprenticeship Certificate (NAC) issued by NCTVT (now NCVT) of AOCP Trade who are trained in Ordnance Factories and AOCP Trade Apprentices from Govt./Private Organization having affiliation from Government and having NAC in AOCP trade. |
Age Limit For OF Chanda Bharti 2025 |
|
Age Limit | Between 18 and 40 years as on last date of receipt of application i.e. 31/05/2025 for General Candidates. |
Ordnance Factory Chanda DBW Vacancy Details |
|
DBW (Danger Building Worker) | |
How to Apply For Ordnance Factory Chanda Arj 2025 |
|
How to Apply | Candidates are required to download and print the Application Form and fill up the same in BLOCK LETTERS only. Candidates must go through the detailed terms & conditions and also check regularly this website for any further updates. The envelope must be clearly superscripted as “APPLICATION FOR THE POST OF “TENURE BASED DBW PERSONNEL ON CONTRACT BASIS”. Application along with other necessary enclosures & two extra photograph self-attested (in the backside of photographs) are to be forwarded by post to following address only :THE CHIEF GENERAL MANAGER, ORDNANCE FACTORY CHANDA, DISTRICT: CHANDRAPUR, MAHARASHTRA, PIN – 442501 |
All Important Dates Ordnance Factory Chanda Application 2025 |
|
⏰Last Date | 02/7/2025 |
ddpdoo.gov.in Chanda Bharti 2025 Important Links |
|
📑 Advertisement | Read PDF |
✅ Official Website | Official Website |
Table of Contents
Form online bharychay ka offline?
Bcca graduate and 1 year experience billing clerk apply karu shakto kay sir
Fitter ITI job applay
Fitter ITI job