आयुध कारखाना अंबरनाथ भरती २०२०

Ordnance Factory Ambernath Recruitment 2020


Ordnance Factory Ambernath Recruitment 2020 – संपूर्ण माहिती

Ordnance Factory Ambernath Recruitment 2020 : भारतीय सेनासामग्री कारखाना अंबरनाथ, ठाणे येथे प्रशिक्षार्थी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०२० आहे

आयुध कारखाना अंबरनाथ भरती २०२०

 • पदाचे नाव – प्रशिक्षार्थी
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे.
 • नोकरी ठिकाण – ठाणे
 • अर्ज करण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक सेनासामग्री कारखाना अंबरनाथ ठाणे जि. ठाणे 421502
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ मार्च २०२० आहे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2PQmHr4

अर्ज नमुना : http://bit.ly/3arjPsH

अधिकृत वेबसाईट : http://www.ofbindia.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.2 Comments
 1. Roshan patil says

  समजासाठी काहीतरी करा

 2. Gajanan says

  लिपीक भरती

Leave A Reply

Your email address will not be published.