Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ऑर्किड स्कूल नाशिक भरती २०१९

Orchid School Nashik Bharti 2019

ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल नाशिक येथे शिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १६ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार ICSE/ HSC उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता –  ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल, सपकाळ नॉलेज हब, कल्याणी हिल्स, अंजनेरी, त्र्यंबक रोड, नाशिक – ४२२२१३
  • मुलाखतीची तारीख – १६ नोव्हेंबर २०१९ (सकाळी १०.१५ ते दु. ४.०० पर्यंत)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड