PM इंटर्नशिपसाठी भरती सुरु, त्वरित करा ऑनलाईन अर्ज, नोकरीची संधी!! – Opportunity to Apply for PM Internship!!
Opportunity to Apply for PM Internship!!
इंटर्नशिपच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024-25 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 12 मार्च 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://pminternship.mca.gov.in/login/ ला भेट द्यावी.
असा करा अर्ज:
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होमपेजवरील नोंदणी लिंकवर क्लिक करा.
- मोबाईल नंबर टाकून नोंदणी पूर्ण करा.
- अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- सर्व माहिती तपासा आणि अर्ज सबमिट करा.
- भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या.
पात्रता आणि अटी:
या इंटर्नशिपसाठी 21 ते 24 वयोगटातील भारतीय तरुण अर्ज करू शकतात. अर्जदार पूर्णवेळ नोकरी किंवा शिक्षणात गुंतलेला नसावा. तसेच, ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण घेत असलेले विद्यार्थीही अर्ज करण्यास पात्र असतील.
उमेदवाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
कुटुंबातील कोणताही सदस्य कायमस्वरूपी सरकारी नोकरीत असल्यास अर्ज करता येणार नाही.
IIT, IIM, IISER, NIT, IIIT, NLU यांसारख्या संस्थांमधून पदवी घेतलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.
CA, CMA, CS, MBBS, BDS, MBA, पदव्युत्तर पदवी किंवा उच्च शिक्षण घेतलेले उमेदवार पात्र नाहीत.
एक लाख उमेदवारांची निवड होणार
या टप्प्यात एकूण 1 लाख उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक तरुणांनी लवकरात लवकर अर्ज करण्याची संधी साधावी.