ऑनलाईन खरिफ २०२० पीक कर्ज

Online Agricultural Loan


Pik Karj Online Application 2020 – Online Agricultural Loan online Registration at kcc.setuonline– पीककर्जासाठी योजना औरंगाबाद जिल्हयातील पिक कर्जासाठी इच्छुक शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज मिळण्यासाठी ऑनलाईन कर्ज मागणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. Other Topic Links : महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना लिस्ट.

आपण या अंतर्गत ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर शाखेतून आपल्याला संपर्क साधून कोणत्या दिवशी शाखेत यायचं आहे त्याचा दिवस आणि वेळ दिली जाईल आणि याप्रकारे आपण सर्वांनी मिळून एकमेकांत अंतर ठेऊन या वर्षीची पीक कर्ज मिळवण्याची प्रकिया पार पाडणार आहोत.

Kisan Setu Arangabad

यानंतर बँकेतर्फे वेळेत आपल्याला पीक कर्ज मंजूर केले जाईल. ऑनलाईन साईट ही http://kcc.setuonline.com/ या संकेतस्थळावरील / लिंकवरील ऑनलाईन अर्ज भरुन पीक कर्ज मागणी नोंदणी करावी.सदरची लिंक aurangabad.nic.in या संकेत स्थळावरदेखील उपलब्ध असून या साईट वर जाऊन आपल्याला नोंद करायची आहे. नोंद करताना आपले गाव कोणत्या बँकेच्या अधिकारात येते तेथेच अर्ज करावा म्हणजे आपला जास्त वेळ जाणार नाही. (किसान क्रेडिट कार्ड कर्ज मागणी अर्ज – खरीप 2020 जिल्हा औरंगाबाद)

मित्रांनो ही प्रकिया अगदी सोपी आहे. आपण आपल्या मोबाईल वर सुद्धा पीक कर्ज मागणी अर्जाची नोंद करू शकता. श्री निलेवाड म्हणाले ही नवीन प्रकिया जिल्यातील सर्व बँकांना लागू आहे. तसे परिपत्रक जिल्हा अग्रणी बँकेकडून सर्वांना दिले आहे. बँकेतर्फे त्यांनी सर्व ग्राहकांना विनंती केली आहे की या नवीन प्रकिये मधूनच आपल्याला पीक कर्जाचे वाटप होणार आहे तरी कुणीही शाखेमध्ये गर्दी करू नये. जेणेकरून पोलिस प्रशासनावर याचा ताण येऊ नये आणि या प्रकियेचा व्यवस्थित लाभ करून घेऊया असे आवाहन निलेवाड यांनी केले.

Pik Karj Online Application 2020 Form Details & Important Links are given here. Also go through the given Links & Check your respective status of the Agricultural Loan in Maharashtra. The Official website given is www.kcc.setuonline.com For More Updates go through the Given Links.33 Comments
 1. सुनिल लोखंडे says

  परभणी जिल्हासाठी कोणती वेबसाईट आहे

 2. करण बाबुराव शिंदे says

  नांदेड जिल्हा अधिकारी साहेब यांनी लिंक पाठवली आहे त्या मध्ये umri तालुका मध्ये गोळे गाव नाव नाही आहे तरी जिल्हा अधिकारी साहेब यांना विनंती करण्यात येते की गोळे गाव नाव समाविष्ट करण्यात यावे ही नम्र विनंती …..

  आपला
  करण बाबुराव शिंदे
  रा गोळे गाव

 3. Bhagawan janardan pathade says

  मी online form भरताना मझ्या अधार कार्ड क्रमांक already exists दाखवते .याचा साठी काय करावे

  1. MahaBharti says

   आपण या आधी कर्ज घेतले असल्या आहे का? असल्यास रिन्यूअल हा पर्याय निवडावा

 4. Krishna says

  Osmanabad link ahe ka?

 5. Shrirang naik says

  Hingoli district sathi konati website ahe

 6. Akshay kankatte says

  Latur district chi link ky ahe

 7. Prakash says

  How to check application filled successfully or not

 8. Avinash Waghule says

  मी online form भरताना मझ्या अधार कार्ड क्रमांक already exists दाखवते .याचा साठी काय करावे

 9. जयश्री शिवाजी वाघ says

  बँक शाखा तालुका वैजापूर येथे आहे.
  परंतु ऑनलाईन पर्याय
  1)vaijapur m cl
  2) Vaijapur rural 1
  3) Vaijapur rural 2
  तर मूळ वैजापूर तालुक्या साठी कोणता गाव चा वरील पर्याय येईल.

 10. कलीम says

  मी online form भरताना कट झाला आता अधार कार्ड क्रमांक already exists दाखवते .याचा साठी काय करावे

 11. निरंजन मनोहरराव पाध्ये रा मुळावाचा says

  यवतमाळ जिल्हा खरिफ पिंककजॅ 2020

 12. Ramesh patait says

  Beed district sathi konti link ahe

 13. Babaso mote says

  Mala karj kiti milu shakte

 14. Babaso mote says

  Mala 2 lakh parent karja chi graj ahe. Tari mala karj lavkar milave

 15. Pradnya says

  पीक कर्जा साठी online application chi link send kara m

  1. MahaBharti says

   बातमी मध्ये लिंक दिलेली आहे :

   http://kcc.setuonline.com/

 16. Pradnya says

  परभणी जिल्हा साठी ची

 17. Pradnya Mokashe says

  परभणी जिल्हा साठी ची

 18. Nagesh Sarwade says

  Latur District sathi konti link ahe
  Asel tar kalvave
  ????????????

 19. Rahul says

  Jalgaon sathi link ahe Ka

 20. Shivaji says

  Please fast do it

 21. Sandip kausal says

  Akola sathi koni link aahe

 22. Dhananjay Kothale says

  aurangabad District Sathi Link pahije

 23. Govind kadbhane says

  पीक कर्ज मागणी साठी दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन फॉर्म भरत असताना नांदेड जिल्ह्यात, मुदखेड तालुक्यातील, वाडि कामारी हे गाव वगळण्यात आलं आहे, तरी जिल्हा अधिकारी साहेब यांना विनंती करण्यात येते की वाडी कामारी हे गावाचे नाव समाविष्ट करण्यात यावे ही नम्र विनंती …..आणि नांदेड येथील सेंट्रल बँक पण वगळण्यात आली आहे….

 24. Sachin dhore says

  What is the Pune district online link

 25. Tanaji Autade says

  Solapur district sathi konti link aahe

 26. Sandipanilkamble says

  Beed sathi chi link please send Kara na

 27. sandip Pawar says

  osmanabad dist yet nahi kay karave

 28. suresh says

  washim sathi nahi ka

 29. sanjay says

  मी 26 मे ला अर्ज केला पण अजून काहीच रिप्लाय नाही आलाय, please help me 9822233121

 30. sanjay says

  I m from aurangabad

 31. Mahesh Hajgude says

  Osmanabad chi link pathava

Leave A Reply

Your email address will not be published.